
मित्रांनो 2 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी वाटीमध्ये ही एक वस्तू ठेवा,तुमच्या घरात पैसा कधीच कमी राहणार नाही कमी तुम्हाला पटणार नाही, मित्रांनो 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे, तसे तर 1 नोव्हेंबरपासून दिवाळी ची सुरुवात होत आहे,कारण एक तारखेला वसुबारस आहेत, आणि वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते,वसुबारस धनतेरस लक्ष्मीपूजन असे हे मुख्य आणि खास दिवाळीचे दिवस असतात.
त्याचप्रमाणे धनतेरस सुद्धा एक मुख्य तिथी असते,ज्या दिवशी आपण पूजा-अर्चना करू शकतो, उपाय करू शकतो यासाठी आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहे,जो तुम्हाला तुमच्या घरातच करायचा आहे, यासाठी फक्त दोन गोष्टींची गरज लागणार आहे, तुम्हाला माहीतच असेल, कि एक गोष्ट म्हणजे वाटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाच तुळशीचे पान घ्यायचे आहेत, फक्त एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुळशीचे पान हे सकाळी तोडून घ्यायचे आहे.
कारण उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, तर तुम्ही सकाळी पाच तुळशीचे पानं तोडून घ्यायची, त्यांना स्वच्छ पाण्यात धुऊन ठेवून द्यायची, आणि संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करण्याच्या वेळेस एक वाटी छोटीशी स्टीलची ,काचेची कोणतीही ते आपल्या देवघरात ठेवायची, किंवा धनतेरस की पुजा तुम्ही करत असाल, तर त्या पूजेमध्ये ठेवायची,वाटी ठेवल्या नंतर त्यामध्ये ते पाच तुळशीचे पान ठेवायची, त्यानंतर हळदी कुंकू अक्षद टाकून.
त्या पाच तुळशीच्या पानांचे पूजन करायचे, अगरबत्ती दिवा लावून ओवाळणी करायची,त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची, अन तुमची जी दिनचर्या ची पूजा असते, किंवा धनतेरस चे पूजन असेल, तर ते पूजन तुम्ही पूर्ण करायचे, आणि ते पाच तुळशीचे पान तिथेच देवघरात राहू द्यायचे, दुसऱ्या दिवशी 3 नोव्हेंबर च्या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून, देव पूजा करायची पुन्हा त्या तुळशीच्या पानांची पूजन करायचे,हळदी कुंकू अक्षता टाकून.
त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची, नंतर ते पाच तुळशीचे पान तुमच्या घरातच मुख्य ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे, मुख्य ठिकाण आता कोणते? मित्रांनो पहिले धान्य असतील आपले तर त्या धान्यांमध्ये एक तुळशीचे पान टाकायचे आहे, दुसरं आपल्या तिजोरीमध्ये एक तुळशीचे पान टाकायचा आहे, त्यानंतर महिलांनी आपल्या पर्समध्ये एक तुळशीचे पान टाकायचं,आणि पुरुषांनी आपल्या पाकिटात एक तुळशीचे पान ठेवायचं,असे आपण मुख्य ठिकाणी.
तुळशीचे पानं ठेवू शकतो, नंतर आपण जिथेही आपले शिक्षणाचे पुस्तक शैक्षणिक साहित्य ठेवतो,तिथे सुद्धा एक पान तुम्ही ठेऊ शकतात, किंवा मुलं शिकत असते, तर त्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या बॅगमध्ये तुम्ही एक पान ठेवू शकतात,अशा रीतीने हे पूजन करायचे आहे, पाच तुळशीचे पान तुम्हाला घ्यायचे आहेत.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..