2 नोव्हेंबरच्या दिवशी या ठिकाणी लावा फक्त एक कणकेचा दिवा स्वामींकडे जे मागाल ते मिळेल..

धनतेरस च्या दिवशी कणकेचा एक दिवा येथे लावा, तुमचे सर्व दुःख दूर होतील, आणि तुम्हाला जे हवं ते सर्व काही मिळेल, मित्रांनो धनतेरस ही 2 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी आहे,मित्रांनो तसे तर वसुबारस एक नोव्हेंबरला येत आहे,वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात होते, आणि चार पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात, त्या पैकीच एक दिवस असतो,तो म्हणजे धनत्रयोदशीच्या धनतेरसचा या दिवशी खूप सार्‍या मान्यता असतात,त्याच प्रकारे ही एक मान्यता आहे की.

या दिवशी कणकेचा म्हणजेच पिठाचा एक दिवा केला जातो,तो दिवा तुम्हाला करायचा आहे, म्हणजे कणिक राहत त्याला आपण जसं चपात्या करताना मळून घेतो, तसे त्याला मळून घ्यायच आहे,आणि एक दिवा करायचा आहे, फक्त एक दिवा तो दिवा केल्यानंतर तर तुम्हाला तो दिवा तुमच्या घरातच संध्याकाळच्या वेळेस लावायचा आहे,त्यामध्ये तुम्ही तेल टाका, तूप टाका,आणि तेल पण टाकू शकता किंवा तूप असेल तर तूप टाकू शकता, त्यानंतर कापसाची एक वात ठेवा.

कोणतेही वात असेल लांबवात असेल लांब वात किंवा फुलवात त्यानंतर तो दीवा संध्याकाळच्या वेळेस सात वाजे नंतर तुम्हाला लावायचा आहे, जेव्हा ही तुम्ही देवपूजा करता, त्यावेळेस तो लावल्यानंतर तो घरातच दक्षिण दिशेकडे ज्योत करून ठेवायचा आहे, तुमच्या घरात तुम्ही हॉलमध्ये लावा, देवघरात लावा किचन मध्ये लावा, किंवा कुठेही लावा, अशा जागेवर लावा जिथे हवा येणार नाही तो विजणार नाही, किंवा कोणाचा पाय हात तिथे लागणार नाही.

देवघरात लावले तर अति उत्तम तर तुम्ही अशा दिशेकडे त्याची ज्योत करायची आहे , जी दिशा दक्षिण असली पाहिजे, तुम्हाला दक्षिण दिशेकडे ज्योत करून एक कणकेचा दिवा तुमच्या घरात कोणत्याही रूम मध्ये तुम्ही तो लावू शकता, अवश्य हा दिवा कणकेचा असला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, आणि घरातल्या महिलेने हा दिवा केला आणि महिलेनेच दक्षिण दिशेकडे ज्योत करून दिवा लावला, लाभ संपूर्ण घराला होईल.

सर्व अडचणी सर्व दुःख दूर होतील.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!