आंघोळी नंतरचे पाणी गुपचूप फेका इथे जे मागाल ते मिळेल..

देव पूजा करण्यापेक्षा तांत्रिक उपायावरच अनेकांना विश्वास वाटतो , किंबहूना दररोज देवपूजा करण्यापेक्षा एखादा तांत्रिक उपाय करावा, जेणेकरून झटपट समस्येतून सुटका होऊन जाईल, इच्छा पूर्ण होतील,पैसा येऊ लागेल,अशी अनेकांची धारणा आहे,मित्रांनो तांत्रिक उपाय आपण कराच तंत्र,मंत्र शास्त्रातील उपाय नक्की करा, मात्र देवपूजा त्याहूनही महत्त्वाची आहे,तुमच्या कुलदेवतेची पूजा कुलदेवतेची पूजा इश्क देवांची पूजा अत्यावश्यक आहे.

आज आम्ही तुम्हाला तंत्र-मंत्र शास्त्रातील उपाय सांगणार आहोत ,हे उपाय काम करतील सुद्धा मात्र जीवनातील अडचणी या काही संपणार नाहीत, एका मागोमाग एक समस्या येत राहील, तुम्ही किती समस्यांचे निराकरण करण्यासाठी किती उपाय करणार आहात,मात्र काहीजणांना संयम नसतो, पेशन्स नसतात किंवा समस्या इतकी वाढलेली असते,की काही करा नाही करा नंतर देव पूजा करून सुद्धा त्याचं फळ मिळत मिळत नाही.

त्यासंबंधीचे मार्गदर्शन या पूर्वी केलेल आहे , कि जर देवपूजा करून सुद्धा देव पूजेचे फळ मिळत नसेल, तर देवपूजेमध्ये आपल्या हातून कोण कोणत्या चुका होतात, हे एकदा आपण आत्मपरीक्षण करायला हवं,मित्रांनो आज तंत्र-मंत्र शास्त्रातील उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, आपल्याला जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी नकोशा असतात, गरीबी नकोशी असते, गरिबी नको पैसा हवा, लक्ष्मी हवी,गरिबी नकोशी वाटते, आपण श्रम करतो मेहनत करतो.

प्रयत्न करतो, की पैसा यावा मात्र पैसा येत नाही मात्र माणूस अशा वेळी खचून जाऊ लागतो, तेव्हा हे तंत्र मंत्र शास्त्रातील उपाय तुमच्या कामी येतात,कोणतेही उपाय करण्यापूर्वी किंवा करताना जर त्याचा रीजट मिळत असेल,तर अशावेळी देवपूजा करणे बंद करू नका,देवपूजा सातत्याने करत रहा, तर आपल्याला आपल्या जीवनात ज्या ज्या गोष्टी नको आहे, तुम्ही एखाद्या रोगाने त्रस्त आहात आजाराने त्रस्त आहात, तो आजार तुम्हाला नको आहे.

तो रोग तुम्हाला नको आहे, एखादं संकट आहे जीवनामध्ये एखादी मोठी अडचण आहे,समस्या आहे, ती समस्या तुम्हाला नको आहे, एखादी व्यक्ती शत्रुत्व भावनेने वागाते ,तुमचं अहित करू इच्छिते ,तुमचं नुकसान व्हावं किंबहूना तुमचं वाटोळं व्हावं, असं त्या व्यक्तीला वाटतं, ती तुमची शत्रू आहे,तिच्यापासून तुम्हाला मुक्ती हवी आहे,ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात नको आहे, तुम्हाला नको आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला नको आहे.

या नको असणाऱ्या गोष्टी जर तुर करायच्या असतील , तर हा उपाय आपण करायचा आहे, हा उपाय अत्यंत सरळ साधा आहे,मात्र हा उपाय पुनरावृत्त करावा लागतो, म्हणजे पुन्हा पुन्हा रिपिट करावा लागतो, तरच त्याचा इफेक्ट त्याचा प्रभाव दिसून येतो,आपण दररोज अंघोळ केल्यानंतर थोडेसं पाणी त्यातलं शिल्लक ठेवा,आपण जर बकेट,बादलीचा वापर करताय, अंघोळ केल्यानंतर शेवटी मग भर पाणी शिल्लक राहिले, 1 दीड लिटर हे पाणी.

शिल्लक ठेवा, अगदी दररोज नित्यनेमाने आणि तुम्ही जर तुमच्या घरामध्ये शॉवर आंघोळ करत असाल, तर शावर खाली छोटेसे भांड ठेवा, मग वगैरे आणि त्यामध्ये आपल्या अंगावरून जे पाणी खाली जात आहे,ते घेतलं तरीही चालेल, किंवा शावर वरच्या साईटने जे बाजूला पडते, ते घेतलं तरीही चालेल, थोडक्यात आपल्याला स्नान करताना आंघोळ करताना थोडेसे पाणी शिल्लक ठेवायच आहे, मित्रांनो या पाण्याला आपला स्पर्श झालेला असतो.

वारंवार स्नान करताना,आणि ही सर्व क्रिया ज्या बाथरूम मध्ये घडून येते,आंघोळीच्या बाथरूम मध्ये हे नकारात्मक ऊर्जेचा फार मोठे केंद्र आहे, टॉयलेट असेल,बाथरूम असेल, या गोष्टी नेगेटिव एनर्जी चे एक मोठ सेंटर आहे, त्या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी बाहेर पडते,आणि अशा ठिकाणी असे उपाय केले, जातात कि जे एखाद्या गोष्टीला बरबाद करतात, एखाद्या गोष्टीला संपुष्टात आणतात,तुम्हाला जर तुमचा एखादा शत्रू त्रास देत आहे.

तर तुम्ही हे पाणी साठवले आहे,हे थोडंसं पाणी तुमचं स्नान झाल्यानंतर थोडंसं पाणी बाथरूम मधल्या फरशीवर टाकायच आहे, अंगठ्याजवळचे बोटाने उजव्या हाताच्या अंगठा जवळच्या बोटाने त्याला आपण तर्जनी असं म्हणतो , तर तर्जनिने तुमच्या शत्रूचं नाव लिहायच आहे,केवळ पहिलं नाव संपूर्ण नाव लिहण्याची गरज नाही, या ठिकाणी अनेकांच्या मनात शंका येतात,की अमुक अमुक नावाचे तर अनेक लोक आहेत,मंग सर्वांनाच हा उपाय लागू पडेल.

का हा टोटका सर्वांवर होईल का? तुमच्या मनात जी भावना आहे,तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल सध्या विचार करत आहात,हे नाव लिहिताना हा टोटका करताना,तुम्ही ज्या व्यक्ती बद्दल विचार करत आहात,त्या व्यक्तीच अहित होणार आहे, इतरांच होणार नाही, हे लक्षात ठेवा, मंग नाव काही का असेना, तुमचा भाव त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे, आणि तीन वेळा त्या नावावर आपण लाथ मारायची आहे,पूर्ण रागाने तुमचा पूर्ण संताप.

क्रोध त्याठिकाणी व्यक्त होऊ द्या, तीन वेळा लाथ मारायची आहे,आणि लाथ मारल्यानंतर पुन्हा एकदा आपलच अंघोळीचं पाणी जे आपण साठवलेलं आहे,ते त्या नावावरती टाकायच आहे,हे तर झाल शत्रूच्या बाबतीत, असं आपण सलग तीन दिवस कमीत कमी तीन दिवस तुम्ही जर सातत्याने करत राहिला, तर तुमचा शत्रू नामोहरम होतो, त्याची शक्ती त्याच बळ हे शिन होत जातं, तो तुम्हाला त्रास देण्याच्या क्षमतेचा राहत नाही,जी गोष्ट शत्रूची तीच.

गोष्ट गरिबीची गरीबी आहे जीवनामध्ये तुम्हाला गरीबी नको आहे, मात्र तुमच्या मनापासून तुम्हाला असं वाटलं,पाहिजे की मला या गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा आहे,मी जे कष्ट करतोय त्या कष्टाचं चीज व्हायलाच हवं, त्यातून लक्ष्मी घरात यायलाच हवी, अशी मनोमन भावना तुमची जर असेल, तरी या गरीबीच नाव त्या ठिकाणी लिहा, निधनता,गरिबी,कंगाली, दरिद्रता हे नाव कोणताही नाव त्या ठिकाणी लिहा, सुरुवातीला पाणी टाका.

त्यावरती बोटाने नाव लिहा, आणि त्यावरती आपण तीन वेळा लाथ मारून पुन्हा त्यावरती हे स्नान अंघोळीचे पाणी टाकायचे आहे, ज्या गोष्टी तुम्हाला नको आहे आजार पण आहे रोग आहे नको वाटते,तुम्हाला करू शकता,, त्या आजाराचे नाव लिहा, स्पेशल की आजार आहे, त्या आजाराचा नाव लिहा, लक्षात ठेवा,हा उपाय ज्याला आजार आहे, त्यानेच तो उपाय करायचा आहे, शत्रूत्व भाव सर्वात जास्त त्या शत्रूचा त्रास होतोय, त्याच व्यक्तीने हा उपाय.

करायचा आहे,ज्याला बाधा आहे,ज्याला समस्या आहे, ज्याला अडचण आहे , त्यानेच तो उपाय करायचा आहे , कुटुंबातील एका पेक्षा जास्त लोकांना याचा त्रास होत असेल, सर्वांनी जर हा उपाय केला तरीही चालेल, मात्र मी उपाय करत आहे केलेला आहे, करणार आहे याबद्दल कुठेही दिंडोरा पिटू नका ,, टोटके उपाय ही नेहमी गुप्त ठेवा , अनेक लोक उपाय करतात रिझल्ट मिळू लागतो आणि एक दुसऱ्याला सांगत सुटतात.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!