स्वामींच्या मते चिक्कार पैसा मिळेल, जर तुम्हाला घरातील सफाई करताना या गोष्टी सापडल्या तर..

मित्रांनो दिवाळीमध्ये घराचे घराची साफसफाई करताना,या गोष्टी मिळाल्या,तुमचे चांगले दिवस सुरु झाले, तुम्हाला मिळणार भरपूर चिक्कार पैसा मित्रांनो दिवाळी हा सणतील धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो, म्हणूनच या सणा पूर्वी संपूर्ण घराची साफसफाई केली जाते, यानंतर घराला रंग देऊन सुंदर बनवलं जातं, लक्ष्मीचा वास घरातच राहावा,यासाठी दिवाळी पूर्वी घराची सजावट केली जाते, दिवाळीला जोरदार फटाके वगैरे सर्व काही फोडले जाते.

मित्रांनो माता लक्ष्मी आपल्या घरात यावी, यासाठी आपण घराला खूप छान प्रकारे सजवत असतो,त्यासाठी घराची साफसफाई घरासाठी काही खरेदी इत्यादी कामे सुरू झालेले असतात, जर तुम्हीही तुमच्या घराची साफसफाई करत असाल? तर ही काळजी घ्या कारण साफसफाई करताना, आढळणाऱ्या काही खास गोष्टी तुमचे नशीब बदलू शकतात, मित्रांनो या गोष्टी स्वच्छता करताना, मिळणे खूप शुभ असते, मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार घराची.

साफसफाई करताना, काही वस्तू मिळणे खूप शुभ असतात, या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणारे सुख-समृद्धी दर्शवतात. मित्रांनो पहिली गोष्ट आहे अचानक पैसे मिळणे, साफसफाई करताना अचानक नोटा, किंवा नानी पर्समध्ये दिसली,तर हे खूप शुभ आहे, हे पैसे मंदिरात दान करा, तुमच्या देवी लक्ष्मी चा वर्षाव होईल. दुसरी गोष्ट आहे शंख किंवा कवडी साफसफाई करताना शंख किंवा कवडी मिळणे, खूप शुभ असते, या आहे माता लक्ष्मी च्या आवडत्या.

गोष्टी यांना भेटल्याने पैसे मिळण्याची दाट शक्यता असते, मित्रांनो पुढची गोष्ट आहे मोरपंख किंवा बासरी साफसफाई करताना,अचानक मोरपंख किंवा बासरी मिळणे,हे तुमच्यावर देवाच्या कृपेने चे लक्षण आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे, मित्रांनो जुने तांदूळ मित्रांनो जर तुम्ही तांदूळ कुठेतरी ठेवून विसरला असाल, आणि साफसफाई करताना अचानक तुम्हाला ते तांदूळ तुम्हाला सापडले ,तर ते नशीब चमकण्याचे.

लक्षण असतात, पुढची गोष्ट आहे कोरे लाल कापड मिळणे, साफसफाई करताना लाल कपडा सापडला, तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू होण्याचे लक्षण आहे… स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप;- वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!