नवऱ्याकडून शरीरसुख मिळत नाही म्हणून तिने असे काही केले की ते पाहून तुमचा थरकाप उठेल.

मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या पेजवर अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा.. पार्कमध्ये बसलेली स्वप्ना लहान मुलाची जवळी करून त्यांच्याशी खेळत होती. तेव्हा लहान मुले देखील तिच्याशी खेळत होते. त्या मुलांमध्ये ती आपला आनंद शोधत होती, पण ही वेळ तिच्यावर का आली कशामुळे आली.. स्वप्ना थोड्या वेळाने पार्कमधून घरी येते, घरी आल्यावर तिचे मन भूतकाळात रमून जाते. तिला एकदमच आठवलेला.

तो दिवस खूप आनंदाचा दिवस होता. तेव्हा एक मुलगा लग्नासाठी तिला पाहायला आलेला होता. आणि तिच्या मैत्रिणी तुझे भावीपती म्हणून तिची गंमत करत होते. तेवढ्यात पाहायला आलेली ती मंडळी तिला पसंत करतात. तेवढ्यात तिच्या घरचे म्हणतात की निदान नावर देवाला तरी विचारा असे म्हणतात. पण त्यातील मोठी मंडळी म्हणतात की त्याला काय विचारायचे आहे. तुम्ही लग्नाची तयारी करा, नंतर स्वप्ना विचारातून बाहेर येऊन परत घर कामात गुंतते.

तेवढ्यात कपडे धुताना तिला कपड्यांवर लिपस्टिक लागलेली दिसते. ते काय आहे तिच्या लगेच लक्षात येते. तिला आठवते ती मधुचंद्राची रात, मोठ्या अपेक्षेने दूध घेऊन तिने रूम मध्ये प्रवेश केलेला असतो. पण नवरा मात्र दूध बाजूला ठेवून दारूची बॉटल हातात घेतो, अन तिच्यावर तुटून पडतो. दुसऱ्या सकाळी उठून ती किचन मध्ये रडत असते. तिचा पती रात्री तिला सगळ स्पष्टपणे सांगतो. मला माहिती आहे काल रात्री जे झाले याची तू कल्पना देखील केली.

नसशील, पण समाजासाठी आपल्याला एक मूल होऊ द्यावे लागेल. ते लवकर झालं तर माझी लवकर सुटका होईल, स्वप्ना पुन्हा ढसाढसा रडत नशिबाला दोष देत बसली. नंतर एके दिवशी तिला कपाटात तिच्या लग्नाची साडी दिसते. मग ती नवर्‍याला दाखवत म्हणते की, अहो ऐकाना आजच्या कार्यक्रमासाठी ही साडी कशी दिसेल, राघव कामात गढून गेलेला असतो, तो तिला झीडकाढून लावतो. माझ्याकडे तुझ्या या फालतू गोष्टीसाठी वेळ नाही.

स्वप्ना लगेच प्रतिउत्तर देत म्हणते, ‘वेळ नाही तर लग्न का केलं माझ्याशी’ यावर राघव म्हणतो “शटाप” मला लग्नच करायचेच नव्हते. मला माझ आयुष्य जगायचं होतं, पण घरच्यांसाठी खूप महत्त्वाचे होते ना हे लग्न.. स्वप्ना हे बघ मला माझ आयुष्य जगूदे, मी ही तुझ्या वाटेत येणार नाही, आणि हो तुझी साडी तुझ्यासारखीच फालतू आहे. जा इथून.. स्वप्ना आईला तिचे व राघवचे जमत नाही, असे फोन करून सांगते. पण आई उलट तिचीच समजूत घालून.

तुला आता तितच राहावं लागेल असं सांगते. स्वप्ना नवर्‍याने वेळोवेळी दिलेले टोमणे.. आणि त्याचे बाहेरच्या महिलाशी सोबतचे संबंध, परिणामी स्वप्नाने एक विचित्र निर्णय घेतले. आणि इकडे राघव त्याच्या एजेंडला फोन करून आजच्या रात्री साठी एका नवीन बाईची सोय करायला लावतो आणि ठरल्या प्रमाणे त्याची सोया होते आणि ती महिला त्याने बोलावलेल्या हॉटेल मध्ये येते. आणि दार ठोकवते, कोण आहे..? राघव विचारतो. “इट्स अनामिका मिस्टर”.

तिचे उत्तर ऐकून, राघव दार उघडून तिला न पाहतात खुर्ची वर जावून बसतो, आणि पाठमोरा होउनच तिला विचारतो एवढा का वेळ लागला तुला, ड्रिंक घेशील का? असे विचारत जेव्हा तो तिच्याकडे पाहतो तेव्हा त्याला जबर धक्काच बसतो. कारण समोर अनामिका नावाने आलेली वेश्या दुसरी कोणी नसून त्याची बायको स्वप्ना होती. तो तिच्याकडे पाहतच राहतो, आणि दुसरीकडे राघवला पाहून स्वप्नाच्या रागाचा पाराच चढतो.

कारण तिच्यावर ही वेळ त्यानेच आणली होती. तो तिला सुख देत नाही म्हणून ती सुड घेण्यासाठी तिच्या लग्नाची साडी घालून तिने वेशाच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. स्वप्ना तिच्या एजंटला राघवसमोरच फोन करून सांगते. हॉलो लोला मला एक मदत कर ना, आजच्या रात्री मला कस्टमर बदलून देशील का कारण हा कस्टमर मला पसंद नाही. प्लीज बदलून दे, एवढे बोलून स्वप्ना तिथून निघून जाते. या परिस्थितीला आपणच जबाबदार.

असल्याचा विचार राघवच्या डोक्यात घोळत राहतो.. मित्रांनो ही शॉर्ट फ्लीम तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!