
भाग एक ला तुम्ही खूप प्रतिसाद दिलात म्हणून तुमच्या इच्छेनुसार आम्ही भाग दोन घेऊन आलो आहे.. त्या दिवशी तर कहरच झाला राकेश ने तर माझ्या चारित्र्यवरच संशन घेतला.. आणि घेण्याचे कारण काय तर आम्ही फक्त गप्पा मारत बसलो होतो. राकेश देखील त्याच वेळी ऑफिस मधून लवकर घरी आला व त्याने आम्हाला एकत्र पाहून घरच डोक्यावर घेतले म्हणे तू याच्या सोबत खूपच रंग उधळत आहेस.. मला थोडा संशय होताच तुझ्यावर पण तो संशय आता खरा ठरला.. तुला देखील हेच हवे होते ना.. मला तर वाटते तुम्ही रोज असेच रंग उधळत असणार, नशीब आज मी लवकर आलो म्हणून तुम्हाला रंगे हात पकडू तरी शकलो..
पूजा तुला माझ्याकडून सुख मिळत नाही का, की माझ्या पेक्षा काही वेगळे आहे याच्याकडे, हे ऐकून पूजा चटकन उठली आणि राकेश च्या मुस्काटात मारल्या.. त्या दिवसांनंतर पूजा आणि राकेश यांच्यात मनात एक जणू भिंत उभी राहिली होती… पूजा, नेहमी प्रमाणे राकेशचे सर्व काही आवरून जात असे.. आणि त्याच्या सर्व खाण्यापिण्याकडे अगदी त्याच्या औषधांकडे देखील तीच लक्ष देत असे… एवढेच न्हवे तर तो आल्यावरही त्याचे सर्व काही मनापासून कर होती, तिने त्याच्या कानाखाली ज्या मुस्कटात लावल्या होत्या, त्याचा तिला आता पश्चाताप होत होता… ‘राज,, तू मला माफ कर ना..
त्या दिवशी मी तुला नाही नाही ते बोलले..’ ‘मला ही शिक्षा योग्यच होती बघ.. पण काही काळासाठी का होईना, माझ्या मनात तुझ्याबद्दल शंका आलीच होती ना..?? आणि त्या शिक्षेने माझं सगळे पाप धुवून गेलं आहे… आणि त्यामुळे माझं मन आता अगदी स्वच्छ झालं आहे… आणि तुमचा संसार अगदी सुखाचा होवो… राकेश तू लवकर बरा हो, आणि परत पहिल्यासारखे चांगले जीवन सुरू कर.. येतो मी.. माझी जो पर्यंत बदली होते नाही तो पर्यंत मी या ऑफिस मधून सुट्टी घेतली आहे… पूजा तू उद्यापासूनच तुझ्या कामाला परत सुरुवात कर जा..’ राम, तुला आता बदली करून घ्यायचं काहीच काम किंवा कारण नाही…
आता ते काळे ढग दूर निघून गेले आहेत.. आणि त्यामुळे आता आकाश अगदी स्वच्छ झालं आहे… आणि या वादळाने जितके आपल्याला हादरवलं आहे , तितकीच त्याने आपल्याला शिकवले दिखील आहे… आता नात्यांचे अर्थ ही नव्याने समजू लागले आहेत आपल्याला… आणि यामुळे आमचे नाते तरी अजून खूपचं घट्ट झाले आहे.. पण आपल्या त्या मैत्रीच्या नात्यावरचे संकट ही दूर झाले आहे.. आणि त्यामुळे इतक्या दिवसांनी परत मिळालेला एक चांगला मित्र आता आम्हाला कधीच गमवायचा नाही..’ राकेश उठले, ‘ चला, तुम्ही तोंड गोड करू या लवकर… मी सगळ्यांसाठी चहा बनवतो…
आणि आज आपल्या मैत्रीची एक नवीन सुरुवात करुया..’ आणि परत कितीतरी वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या… घरा बाहेर आकाश ही निलशुभ्र झाले होते… आणि त्यांचे मन..!! जर तुम्ही भाग एक वाचला नसेल तर कमेंट करून आम्हाला तो पुन्हा पोस्ट करण्याचा आदेश नक्की द्या..