मुलीला जन्म देताना आई हे जग सोडून गेली, मग पहा सर्वांनी त्या मुली सोबत काय केले..

जसं टाळ्यांना सुरवात झाली, आणि बघताबघता आजुबाजुला सगळ्या ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटा सुरू झाल्या होत्या… आणि त्या टाळ्यांच्या रिधम नुसार मीही टाळ्या वाजवत होतो.. पण त्याच टाळ्यांच्या कडकडमध्येआणखी एक गोष्ट आढळली आली,, ती म्हणजे प्रत्येकाच्या पाणावलेले डोळे, अगदी माझ्या बरोबर होते..! हा प्रसंग होता, एका मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शाळेत साजरा होणारा, ” मदर्स डे सलेब्रशन ” चा. आणि हे कार्यक्रम इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घेतले जातात…. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शाळेतल्या खूप छान सजलेल्या, अनेक विविध फुले असलेल्या त्या बागेतील झाडांना, तो न उन, धूळ याची पर्वा न करता.

तो झाडांना पाणी देत होता… तो पाणी देत होता तेवड्यात त्या शाळेतील शिपायाने त्याला सांगितले की,.. अरे ‘सुनील, प्राचार्य मॅडमनी तुला ऑफिस मध्ये बोलवल आहे… आणि तातडीने बोलवलं आहे जे लवकर..’ तो शिपाई त्या शेवटच्या दोन शब्दांवरचा खूप जोर देत होता, आणि तो निरोपाची तीव्रता ही अगदी अधोरेखीत करत होता… तो त्याचे हात स्वच्छ करुन ऑफिस कडे निघाला, त्याची छाती खूप धडधडू लागली होती…. आणि यामुळे तो रोजचा त्याचा पायाखालचा रस्ता आता मातून संपता संपत नव्हता… त्याच्या डोक्यात विचारांचे डोंगर जमले.. कशासाठी बोलवलं असेल मॅडमानी मला, त्याने खूप शक्यता पडताळून पाहिल्या आणि.

स्वतःशी म्हणाला की छे !आपण आपले काम नेहमी चोख करतो… तो गेला आणि त्याने ऑफिसचे दार वाजविले.. त्याने ऑफिस बाहेरुनच विचारले, ‘मॅडम, तुम्ही मला बोलवलत का.?? ‘आत ये’…. आतून एक मोठा आवाज आला.. आता सुनील आणखीनच अस्वस्थ झाला… दार ढकलून तो ऑफिसमध्ये गेला… करड्या, आणि रुपेरी केसांची फ्रेंच नीट घातलेल्या आणि त्यांच्या धारदार नाकावरचा तो आकर्षक फ्रेमचा चष्मा असलेल्या त्या प्राचार्यांनी मॅडम बसल्या होत्या, त्यांनी माझ्याकडे बघीतले आणि आपल्या टेबलवरच्या एका कागदाकडे बोट करून दाखवलं… आणि म्हणाल्या.. ‘वाच हे !!’

सुनील जरा बावचळला, पण तो लगेच म्हणाला,, अहो मॅडम, मी एक निरक्षर माणूस आहे, मला तर लिहता वाचता येत नाही… आणि हे इंग्रजी तर खुपचं लांबची गोष्ट आहे माझ्यासाठी…! मॅडम माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा.. फक्त एक संधी द्या मॅडम मला, मी आयुष्य भर उपकार म्हणेन तुमचे, तुमच्या या मोठ्या इंलिश शाळेत, तुम्ही माझ्या लेकीला फुकटात शिकण्याची संधी दिली आहेत.. मी तर माझ्या स्वप्नातही हा विचार केला नव्हता मॅडम… तो खूप जास्त थरथर होता, आणि कापत, कापत थरथरत बोलत होता… ‘जरा थांब तू, आणि शांत हो बघू… खूप जास्तच गोष्टी ग्रुहीत धरल्या आहेस तू..

आणि एक तुझ्या मुलीला आम्ही शिक्षणाची संधी दिली आहे, कारण ती खूप खूप हुशार आहे म्हणून… आणि तूही कित्येक वर्षांपासून आमच्याकडचा माळी आहेस..” आणि तू खूप आज्ञाकारक आहेस… शाळेची बेल वाजवून त्यानंतर त्यांनी शिपायाला एका शिक्षिकेला बोलवून आणण्यासाठी लावून दिले… ‘हा सुनील ही शिक्षिका येथे आली की, तुला हे सगळं वाचून दाखवेल आणि त्याचा अर्थही सांगेल तुला.’ त्या कागदाकडे बघत म्हणाल्या की, ‘हे तुझ्याचं मुलीनं लिहल आहे, आणि म्हणून मला वाटत आहे की तू हे सगळं वाचावंस.’ हे बोलणं चालू होतं तो पर्येंत त्या शिक्षिका आल्या…

त्या शिक्षिकेने वाचायला सुरू केले आणि त्यांनी प्रत्येक ओळीचं मराठी भाषांतर करत करत वाचायला सुरू केलं होतं… त्यात असं लिहल होतं की..!! ‘आज शाळेत आम्हाला आमच्या ‘आई’ बद्दल काहीतरी लिहायला सांगितले होते…. कारण हे की आज आहे, ‘मदर्स डे’ महाराष्टातील एका लहानश्या खेड्यातून मी येथे आली आहे.. त्या गावात शिक्षण आणि आरोग्य सुविधांची वानवाच होती… आणि त्यात कित्येक आई बाळांना जन्म देत असताना मृत्युमुखी पडतात… आणि माझी आई ही त्यातच होती… यामुळे जेव्हा मी या जगात आल्या तर तिला मला जवळ देखील घेता आहे नाही.. आणि माझा बाबा हा एक पहिला माणूस होता ज्यांनी मला जवळ हातात घेतलं होतं…

आणि कदाचित एकमेव होता. घरातील प्रत्येक जण खूप दुःखी आणि रागात होतं… कारण… मी एक अशी मुलगी होते, तिने जन्माला येतांच आपल्याच आईला खाल्लं होतं… यामुळे माझ्या वडिलांनी दुसरं लग्न करावे, अशी घरातील सगळ्यांची ईच्छा होती.. पण माझा बाबाने दुसरे लग्न केले नाही तेही फक्त माझा साठी…. माझ्या आजी-आजोबांनी नैतिक, भावनिक भावनांनी प्रयत्न केला बाबांना दुसरं लग्न करण्यासाठी… पण माझा बाबा अगदी ठाम राहिला होता… आणि एकदा तरी माझ्या आजीआजोबांनी त्यांना शेवटचे सांगितले की, तू जर आमचे ऐकले नाहीस तर आमची शेती, आणि हे घर तुला यातील काहीच मिळणार नाही… तुला आम्ही बेदखल केले टाकीन..’

बाबांनी त्यावेळी ही विचार केला नाही, आणि एका क्षणात ह्या सगळ्यावर पाणी सोडले… त्यांनी त्यांचे सुखी आयुष्य, आणि विशेषतः ग्रामीण जीवनाच्या सुखी जीवनावर त्यांनी पाणी सोडले होते… आणि मला घेऊन या मोठ्या शहरात आले, आणि एक अतिशय कठीण, कष्टप्रद जीवन स्विकारलं त्यांनी… त्यांनी रात्रीचा दिवस केला, आणि मला वाढवलं.. जपलं, आणि प्रेमानं माझी काळजी घेतली होती… आणि हे मला आता कळतंय की कितीतरी चांगल्या गोष्टी त्यांना का आवडत नव्हत्या ते.. ज्या मला आवडायच्या..! आमच्या जेवणात एखादा तुकडा शिलक राहिला, की ते म्हणायचे मला आवडत नाही, म्हंटलं की तो मीच लगेच संपवायचे..

कारण एकच होतं की.. ‘हा पदार्थ तर बाबांना आवडतच नाही..’ खरी तर ते माझ्या साठी ठेवत होते, त्यांच्या आवाक्या बाहेरचे, पण जे त्यांना जमलं ते त्यांनी मला द्यायचा प्रयत्न केला. या मोठ्या शाळेनं मला आश्रय दिला,, आणि या शाळेने मला सर्वात महागडे बक्षीस दिले, आहे ते म्हणजे, मला या शाळेत प्रवेश दिला…. लव्ह, कॅर, बेनिफिड अँड मदर म्हणजे प्रेम आणि काळजी घेणे ही बाब जर आईसाठी असेल तर माझा बाबा माझ्या साठी आईच आहे… COMPASSION….. म्हणजे, करुणा आहे आणि करुणा म्हणजे जर आई असेल, तर पण यात माझा बाबा यात फिट्ट होतोच…. SACRIFICE…. समर्पण हे एक आईचे रुप आहे.

तर माझ्या बाबाचं प्रभुत्व आहे यावर आहे…. संक्षेपात…… आईही जर प्रेम, काळजी, करुणा, आणि समर्पण यांची मुर्ती आहे तर.. माय फादर इज द बेस्ट मदर ऑन अर्थ…. ऑन मदर्स डे एय सॅल्युट हिम अँड से ईटं विथ ग्रेट प्रिडे द्याट द हार्डओर्किंग GARDENER हार्डओर्किंग इन धिस स्कूल इज माय फादर…. ऑन मदर्स डे… या प्रुथ्वीतलावरचा एक चांगला पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते… कदाचित मी लिहलेले हे शिक्षकांना आवडणार नाही, पण ही तर अगदी लहान गोष्ट आहे… माझ्याकडून या माझ्या बाबांकरीत.., ज्यांनी माझ्यावर खूप खूप प्रेम केले आहे..’ अगदी टांचणी पडली तरी आवाज येईल.

अशी शांतता पूर्ण ऑफिस मध्ये पसरलेली होती… आवाज येत होता तो फक्त सुनील च्या कोंडलेल्या हुंदक्यांचाच…. बागेत काम करतांना कधीही उन्हामुळे घामाघुम न झालेला सुनील… आपल्या मुलीच्या या प्रेमाच्या शब्दांनी त्याची छाती पूर्णपणे अश्रुंनी भिजून गेली होती… सुनील हात बांधून उभा राहिला होता.. त्या शिक्षकेच्या हातातून सुनील तो कागद घेतला, आणि त्याने तो स्वतःच्या छातीशी धरला… अद्यापही त्याच्या हुंदक्यांनी त्याचं पूर्ण शरिर थरथरत होत… प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या होत्या.. सुनीलला त्यांनी त्या खुर्चीत बसायला सांगितले… आणि त्याला पाण्याचा ग्लास दिला, आणि म्हणाल्या की.

‘अरे सुनील, तुझ्या मुलीला या निबंधासाठी दहा पैकी दहा गुण मिळाले आहेत, या शाळेच्या पूर्ण इतिहासात मदर्स डे च्या दिवशी आईवर इतका सुंदर आणि चांगला निबंध कुणीच लिहलेला नव्हता… आपल्या या शाळेत ‘ मदर्स डे’ निमित्त उद्या एक मोठा कार्यक्रम होणार आहे… आणि शाळेच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमासाठी ‘मुख्य अतिथी’ ना बोलवण्याचे ठरवलेयं आहे… आपल्या मुलांना वाढविण्यासाठी आपण दिलेले प्रेम आणि समर्पण हे खऱ्या अर्थाने एका व्यक्तिचा सन्मान आहे… सर्वात महत्वाचे हे आहे की, या वेळी तुझ्या मुलीनं तुझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला APPRECIATE केलं, तर तुझ्या मुलीला ही अभिमान वाटेल…

आणि शाळेतल्या मुलांच्या आईवडिलांना त्यातून एक प्रेरणा मिळेल… तू बागेतील झाडांची खूप काळजी घेतोस, आणि त्यांना जपतोस, अगदी एवढंच नाही तर, तू तुझ्या आयुष्यातील एक सर्वात सुंदर फुल ही खूप चांगल्या पध्द्तीने जपतोस… NURTURING पालन पोषण तू अप्रतिम पद्धतीने करतोयसं या सगळ्यांचे………… ‘ SO SUNIL you will you be the chief guest for tomorrow’s event..?? तुम्हाला या बाप लेकी बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!