मामाने या विधवा सोबत केले असे काही की पाहून तुमचा थरकाप उठेल..

आता आम्ही सगळे असं करतो, आणि, आता मागील विधवा महिला भाग १ हा भाग तुम्हाला नक्कीच आवडत असेल, यामुळे आज आम्ही सगळे तुमच्यासाठी या विधवा महिला भाग २ घेऊन आलो आहोत… आणि ज्या ज्या वाचकांनी भाग १ वाचला नसेल त्यांनी M मराठी या पेजवर जाऊन काल टाकलेला भाग १ नक्की वाचा, म्हणजे तुम्हाला हा माझा लेख अर्धवट आहे असं वाटणार नाही, आणि मागल्या सर्व पात्रांच्या भूमिका व नाव ही लक्षात येतील… तर मग चला वाचकांनो कथेला सुरवात करू,. पूनम तिच्या मामाकडे द्याया करा ही भीक मागत होती, ओ मामा तुम्ही असे करू नका हे तर खूपखूप मोठे पाप असते.

आहो मामा मी तर तुम्हाला तुमच्या मुलगी सारखी आहे ना, तुमचा मोहन तर मला दीदी म्हणतो… मी पाया पडते मामा सोडा मला नाहीतर बघा मी.. काय करणार आहे ग तू, पूनमचे ते वाक्य तोडत मामा रागाने बोलले…! तुला काय वाटलं की मी ही इतकी मोठी संधी अशीच जाऊ देईन माझ्या हातातून, तुला माहिती नाही की, ‘ ज्या वेळी मी तुला पहिल्यांदा बघितलं होत, त्यावेळीच मला तुझं शरीर खूप आवडलं होत गं… अगं तुला कधीच कळणार नाही की तू किती सुंदर दिसतेस ते… आणि त्यामुळे कोणीही तुला पहिल्यांदाच पाहताच तुझ्या प्रेमात पडेल,.. आणि मी तर फक्त अशा एका संधीचीच वाटच पाहत होतो कधी पासून…

आणि तूच बघ की शेवटी आज तो दिवस आलाच आहे, आणि बघ की आता या आपल्या खोलीत फक्त तू आणि मीच आहोत, आता तू जात आरडा ओरड करू नको हं.. आता या घरात तुला कोणीही ऐकणारे नाही.. ‘आता फक्त तू गपचूप पडून राहा इथे आणि मला जे हवं आहे ते मला घेऊ दे तुझ्याकडून…’ मामा तुम्हाला जे हवे आहे ते घेऊ म्हणजे नेमके काय… आणि मी काय तुम्हाला एक खेळणे वाटते की काय..?? हो आता मी तुला अरे तुरेच म्हणार… मामा तुझी अवस्था एका पिसाळलेल्या कुत्र्यापेखा ही वाईट झाली आहे, आणि त्या दारूच्या नशेमध्ये तू काय करतोय आणि काय बोलतोस ते तुझे तुलाच कळेना झालाय..

माझाच चुकलं आहे ज्यावेळी तू माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होतास त्यावेळीच मला तुझे डोळे काढून तुझ्या हातात द्यायला पाहिजे होते,.. पण मी एक विधवा होते त्यातून सासूबाईंनी घरातून हकलवून लावलेली.. माझ्या आईने तर मला पहिलचं सांगितलं होतं की, ‘आत्येकडून तुझ्याबद्दल काहीही तक्रार यायला नको म्हणून.. नाहीतर तुला ह्या घराची पायरी चडू देणार नाही हे तू लक्षात ठेव म्हणून..’ यामुळे मी तरी बिचारी काय करणार होते, मी पूर्णपणे हतभल झाले होते.. मामा मी तुझे पाय धरते दया करा सोडा मला, नाहीतर मी… पण मामा तिचे काय ऐकायला तयार न्हवता, ती तर खूप जास्त आरडाओरड करत होती.

त्यामुळे मामाने तिच्या साडीच्या पदराने तिचेचं तोंड आवळले.. आणि पूनम देखील काही शांत बसणाऱ्यातील न्हवती.. मामाने तिचे हात बांधले होते त्यामुळे ती आता तिच्या पायाचा वापर करायचे ठरवले, आणि ती जसे जमेल तसे तिचे पाय मामाला मारू लागली होती… आणि ती पाय मारू लागली त्यातील एक लाथ तिच्या मामाच्या छातीवर खूप जोरात बसली.. आणि मामा जोरात बेडवरून खाली पडला.. त्यावेळी ती लगबगीने उठली, बाहेरच्या दिशेने पळाली, आणि ती खोलीच्या दाराजवळ पोहचणार तेवड्यात मामाने तिची साडी धरून तिला जोरात मागे खेचले, आणि परत तिला बेडवर ढकलले…

आणि तिचा तो पळून जाण्याचा शेवटचा मार्ग देखील हतभल ठरला होता.. आणि तिच्या डोळ्यातील पाणी काही केल्या थांबत न्हवतं.. आणि तिने या घरात येऊन खूप मोठी चूक केली आहे, आता हे तिच्या लक्षात आले होते… तिला आता हे पुरत कळले होते, की तिने कितीही प्रयत्न केला तरी मामाच्या हातातून सुटणार नाही.. तेवढ्यात त्या नालायक मामाने तिचे ब्लाऊज फाडून काढले.. आणि तिने तिचे पाण्याने भरलेले डोळे झाकून घेतले.. मामा तिच्यावरती अगदी तुटून पडला होता, जसा लांडगा एकाद्या शेळीवर तुटून पडतो.. अगदी त्या लांडग्यांसारखी अवस्था झाली होती मामाची, त्याला आपण काय करतोय.

काय बोलतोय हे तेलाचं कळतं न्हवते… तो अगदी एकदा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तिला चावत होता, पण पूनम मात्र हतबल होती आणि गपचूप पडली होती..! एका तासाभराने मामा उठला होता आणि मोठ्याने हसू लागला, तो बोलला झाला एकदाच हा कारेक्रम.. आणि आज मला खूपच मजा आली.. पूनम तू अशीच अधून मधून येत जा माझ्याकडे, तेवढाच एकदा वेगळा पदार्थ खाल्ला चाखायला मिळतो अगं.. तशी पूनम झडकन बेडवरून उठली, आणि ती म्हणाली मामा मी तुला काय सोडणार नाही, आणि तुला या गोष्टीची खूप खूप मोठी किंमत मोजावी लागणार बघ तु.. मी आता लगेच माझ्या आई बाबांना फोन.

लावून हे सर्व काही सांगणार आहे.. आणि हो एक मी पहाट होताच इथल्या पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या बद्दल तक्रार करणार आहे… तसा तिचा मामा बेडवरून चटकन उठला, आणि तिला म्हणाला.. जेव्हा तू १६ वर्षाची होती ना त्यावेळी तुझ्या मित्रांनी तुझ्या सोबत बळजबरी केली होती, तेव्हा बरे तक्रार केली नाहीस तू… आणि आता तू तक्रार करणार होय.. जा गं तुला जे करायचे ते कर जा… आणि मी ही बघतोच की तू कशी पोलीस स्टेशन ला जातेस ते.. त्यावेळी देखील मी पोलीस स्टेशनला जाणार होती पण माझ्या बाबांनी मला माझ्या आईची शपथ घातली होती, आणि आपल्या घराण्याची इज्जत तू अशी उधळू नको.

असं म्हणत त्यांनी मला घरी घेऊन गेले आणि तक्रार ही करू दिली नाही…. त्यावेळी जर मी कोणाला न घाबरत कोणाचा विचार न करता पोलीस स्टेशनला गेले असते, तर आज हा प्रसंग माझ्या सोबत कधीच घडला नसता.. पण मी आता ती चूक करणार नाही,.. ‘आता तुला ही कळलं मामा ज्यावेळी एक स्त्री महाकालीचे रूप घेते तेव्हा ती काय काय करू शकते ते.. जेव्हा मामाने हे ऐकले तेव्हा मामाची सगळी नशा उतरली होती.. आणि तो जेव्हा भानावर आला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या हातातून केवढा मोठा अपराध झाला आहे ते… मामा ला काय करावे आणि कसे करावे तेही काय कळेना..

पूनम ज्या रागात, आणि ज्या सुरात बोलत होती त्यावरून त्याला कळले… पूनम आता काही आणि कोणाचे ही ऐकणार नाही, यावेळी तर हिला तिच्या इज्जतीची आणि नात्यांची तर काहीच परवा न्हवती,,, मामाने पहिल्यांदाच पूनमला अशा या रुपात बघितलं होतं.. ‘आणि आता फक्त त्याच्या डोक्यात हा एकच विचार चालू होता की, आपण आता हिला कसे शांत करावे.. ‘ आणि जर ही पोलिसांच्याकडे गेली तर मग आपण काय वाचणार नाही, त्यावर म्हणजे ही एक विधवा स्त्री आहे, ज्यामुळे तिची बाजू अजून ही भक्कम होईल… आणि आपले तर कोणी ऐकणारचं घेणार नाही.. प्रकाशच्या डोक्यात फक्त ह्या विचाराचे चक्र चालू होते..

त्याने कसे बसे स्वतःला भानावर आणलं होतं, आणि तो स्वतःच्या चेहऱ्यावरील घाम पुसत पुसत तो पूनम जवळ आला… तेवढ्यात पूनम मोठ्याने बोलली.. तू माझ्या जवळ अज्जिबात येऊ नकोस तू तर मामा नाही तर एक हैवण आहे..’ अग पूनम माझे एकदा तरी एकूण घे..’ मामा खूप घाबरून थरथरत्या आवाजात तिला म्हणाला, हे ऐकताच पुनमला कळलं की मामा आता जरा भानावर येत आहे.. आणि ती हुंदका देत देत मोठं मोठ्याने रडू लागली… आणि तिलाही तिच्या या अशा जगण्याचा आता तिरस्कार वाटू लागला होता, ती म्हणाली देवा अजून काय काय आणि किती वाढून ठेवले आहेस तू माझ्या आयुष्यात पुढे..!

तू तरी सांग बाबा एकदाचे… नाहीतर मला एकदाच मोकळी कर या सगळ्यातून… तेवढ्यात मामाने खोलीच्या कडेला पडलेली पुनमची साठी तिच्या त्या शरीरावर टाकली आणि म्हणाला, ‘पूनम “I am so sorry’ मला फक्त एकदा माफ कर तू.. अग खरंच मला काहीच कळतं न्हवते, की मी काय करत आहे ते, आणि काय काय बोलत आहे ते सुद्धा.. प्लिज मला एकदा माफ कर तू… पूनम रागात मामाला म्हणाली नाही कधीच नाही करणार… आणि तुमचा हा ‘I am sorry’ शब्द काय माझी ती लुटलेली इज्जत,, माझा झालेला त्रास, आणि मागल्या एक रसापासून मी तो भोगलेली नरक याची परत फेड करून देणार आहे काय..??

पूनम तुझे ही अगदी बरोबर आहे, मी केलेले हे कृत्य काय माफीच्या योग्य नाही, पण तू जरा थोडा शांत डोक्याने स्वतः विचार कर.. मी जेलमध्ये गेल्या नंतर तुझ्या आत्याची काय अवस्था होईल गं…. मोहनचे काय होईल तो तरी अनाथ होऊन जाईल ग..! प्रकाश ने मान खाली घातली आणि म्हणाला, कारण आता त्याच्यात हिम्मतच न्हवती की पूनमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची.. पूनम मात्र हुंदके देत देत रडतच होती, आणि पुनमला काय करावे के नाही हेच समजत न्हवते, ती पुन्हा एकदा मोठ्या धर्म संकटात सापडली होती.. तिचे एक मन म्हणत होत की, ‘जर तू यावेळी याला माफ केलेस तर पुढे आयुष्यात देखील कोणतरी तुझ्या सोबत.

हे पुन्हा करेल.. तू जर पहिलाच त्या नालायकाना सोडले नसतेस, तर आता हा प्रसंग त्यासोबत झाला नसता..! आणि तिचे मन बोलत होते की, ‘तू जर याला आत्ता माफ दिली नाहीस तर मामाचे पूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल..आणि माझ्या आत्याला तर नवरा असताना देखील विधवा स्त्री सारखे आयुष्य जगावे लागेल..’ पूनमला काय करावे काहीच कळतं न्हवते.. तिच्या मामाचे तर आता पुढे काय होणार जा विचार करून डोके, आणि शरीर सुन्न झाले होते… पूनम ने आपले डोळे पुसत पुसत मामाला आपला एक निर्णय संगीताला… पूनमने परत एकदा आपल्या त्या तत्वांना बाजूला काढत.. तिच्या मामांना माफ केले…

कारण तिच्या ह्या निर्णयावर एका स्त्री म्हणजे तिच्या आत्याच पूर्ण भविष्य अवलंबून होते.. तिने जर यावेळी त्याला माफ केले नसते, तर तिच्या आत्याला तिच्या पुढच्या आयुष्यात खूप वाईट नरक यातना भोगाव्या लागल्या असत्या…. मामाने तिच्या पायावर आपलं डोके ठेवलं आणि तिची माफी मागितली व आभार ही मानू लागला..! पूनम तुझे हे उपकार मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही… आणि पूनम न काही बोलता खोलीतून उठून आपली साडी गुंडाळून खोली बाहेर आली व बाथरूम मध्ये गेली आणि जाऊन स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करू लागली.. तिला मामाने जिथे जिथे स्पर्श केले होते.

त्याठिकाणी तिथे ब्रशने घासत होती, ते निशाण घालवण्याचा तिचा प्रयत्न चालू होता… पण तिचे मन खूप जास्त खचून गेले होते… आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!