हा 2 मिनिटांचा उपाय तुमच्या मुलाबाळांचे भविष्य बदलवू शकतो नक्की पहाच..

श्री स्वामी समर्थ. मित्रांनो पतीच्या प्रगती साठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घरातील महिलांनी रोज हे काम आवश्य करावे. मित्रांनो हे काम कोणतीही महिला करू शकते. विवाहित विधवा महिला हे काम करू शकतात पण अविवाहित महिलेने हे काम केले तर तिच्या माहेरच्या घरच्यांना या गोष्टीचा नक्की फायदा होईल.

तर नक्कीच हे काम आणि उपाय सगळ्या महिलांनी नक्की करावे. याने लाभ तुमच्या कुटूंबाला होणार आहे. तर मित्रांनो यासाठी महिलांनी सकाळी लवकर उठून आधीतर देवपूजा करावी. देवपूजा झाल्यावर आपल्या घराच्या बाहेर जाऊन तुळशीला पाणी टाकावे. तुळशीसमोर अगरबत्ती लावावी. तुळशीला नमस्कार करावा.

त्यानंतर घरात येण्याआधी जो आपला मुख्य दरवाजा असतो. जे मुख्य दार असते त्याचा जो उंबरठा असतो त्याची पूजा करावी. त्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला लाला कुंकूने स्वस्तिक काढावे. अजुभाजुला दोन दोन रेषा ओढाव्यात. आणि त्या स्वस्तिक ची हळदीकुंकू आणि अक्षदा टाकून पूजा करावी. हे काम दररोज सकाळी.

महिलेने आवश्य करावे. याचा फायदा संपूर्ण घरात राहणाऱ्या त्या लोकांना होतो. त्याचे जीवन बदलते. पतीची प्रगती होते. मुलांचे भविष्य चांगले होते. प्रत्येक सदस्याला याचा शुभ लाभ होतो. तर नक्कीच महिलेने हे काम आवश्य करावे. नक्कीच तुमच्या घराला कुटुंबाला या गोष्टीचा फायदा होईल.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!