तुमच्यावर देखील करणी बाधा किंवा जादूटोणा केला आहे की नाही ते ओळखण्यासाठी ही माहिती नक्की वाचा..

मित्रांनो हळदीच्या डब्यामध्ये ठेवा, ही एक वस्तू सात दिवसांमध्ये चमत्कार दिसेल,माता लक्ष्मी तुमचं घर शोधत येईल, अचानक धनलाभ होईल, भूत प्रेत वाईट शक्ती करणीबाधा नजर दोष यापासून तुमच्या घराची तुमची कायमची सुटका होईल, मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये हळदीचा वापर हा खूप महत्त्वाचा मानला जातो, मित्रांनो हळद ही शुभशकून मानली गेलेली आहे,मित्रांनो हळदीला कुठल्याही पूजा असू दया, किंवा सणसमारंभ असू द्या.

किंवा एखादे शुभ कार्य असुद्या, त्या कार्यामध्ये या सण समारंभामध्ये हळदीचा वापर हा केला जातो, मित्रांनो हळदीमध्ये दैविक गुण आहे, तर मित्रांनो अशा या सुवर्ण संपन्न हळदीपासून केला जाणारा एक उपाय आज आपण बघणार आहोत. मित्रांनो जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, किंवा तुम्हाला संतान सुख हवं असेल, त्याचबरोबर तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळवून आणायचे असतील.

तुम्हाला धनप्राप्ती पाहिजे असेल, पैसा पाहिजे असेल, श्रीमंती पाहिजे असेल , ऐश्व आराम पाहिजे असेल, तुमचे करियर संबंधित काही समस्या असू दया, त्या निवारण करण्यासाठी देखील, तुम्ही हा उपाय नक्की करू शकता, मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये हळद ही उपलब्ध असते, मित्रांनो तुमच्या घरामध्ये प्लास्टिकच्या डब्यात किंवा अन्य कुठला डब्यात काचेच्या डब्यात हळद तुम्ही नक्कीच ठेवलेली असेल.

त्या हळदी च्या डब्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे, मित्रांनो जेणेकरून कोणी तुमच्या घरावर जादू टोना भूत प्रेत वाईट शक्तींचा प्रभाव किंवा करणी बाधा केली असेल, तर त्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल,आणि ज्यानेकोनी हा प्रयोग केला आहे, तो त्याचा प्रयोग त्याच्यावरी उलटला जाईल, मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की? आपली जे काही शत्रु आहेत,ते आपल्याला त्रास देत असतात,आणि ते आपल्यावर वाईट शक्तींचा वापर करत असतात.

तर मित्रांनो या पासून सुरक्षित राहण्यासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे,मित्रांनो हा उपाय अगदी साधा सोपा आहे, तुम्ही घरांमध्ये जिथे हळद ठेवता त्या डब्यामध्ये तुम्हाला चार ते पाच लाल मिरच्या ठेवायचे आहे, मित्रांनो सुकलेल्या चार ते पाच लाल मिरच्या आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहे, आणि ते आपल्याला नेहमी ठेवायचे आहे , मित्रांनो काही दिवसानंतर तुम्ही ह्या मिरच्या जेवणामध्ये वापरू शकता पण नंतर लगेच त्या हळदीच्या.

डब्यामध्ये तुम्हाला नवीन 4,5 सुकलेल्या लाल मिरच्या नियमित हळदीच्या डब्यामध्ये ठेवायलाच पाहिजे, मित्रांनो हा उपाय केल्याने तुम्ही व तुमच्या घरातील सदस्य वाईट शक्तींच्या प्रभावापासून दूर राहतील,तुमच्या घरावर कोणतीही वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही,घरामध्ये सकारात्मकता कायम राहिल, मित्रांनो जर तुम्हाला पैसा संबंधित करियर संबंधित तुमच्या शत्रू बद्दल अशा तक्रारी असतील, अशा समस्या असतील.

तुम्ही हा उपाय नक्की करा… तुमच्या घरातील हळदीच्या डब्यामध्ये सुकलेल्या लाल 4ते 5 मिरच्या नक्की कायम स्वरूपी ठेवा…. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!