‘शत्रू’ म्हणजे असा व्यक्ती ज्याला तुमची प्रगती खटकत असते, अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी करा हा एक उपाय..

एखादी व्यक्ती विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही निर्दोष आहात मात्र तरीसुद्धा तुमच्या पाठीमागे ही व्यक्ती हात धुहून लागली असेल तर अश्या व्यक्ती पासून मुक्ती मिळवण्यासाठी या शत्रूला परास्थ करण्यासाठी आजचा हा तोटका आपण आवश्य करा. अनेक लोक कमजोर लोकांच्या पाठी लागतात दुरबल लोकांच्या पाठी लागतात. निष्पाप लोकांना त्रास देतात. मित्रांनो याआधी सुद्धा शेकडो लेख शत्रू मुक्ती साठी आम्ही दिलेले आहेत. अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. जर तुम्हाला उपाय करुनही तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा.

तुम्ही जर तोटका केला आहे तर त्याचा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळेल. तुमचा शत्रू आतल्या आत पोखरला जात आहे. त्यामुळे हे तोटके पुनरावृत्त करत चला. पुन्हा पुन्हा करत चला. वारंवार करत चला. जितक्या जास्त वेळा हे तोटके कराल तुमचा शत्रू अक्षरशः तुटेल. आजचा जो उपाय आहे तो शत्रू नाशाचा उपाय आहे. शत्रूला तडपवणारा आहे. मित्रांनो यासाठी आपल्याला सात शाबूत लवंगा लागतील. मित्रांनो एक विनंती काहीही करा मात्र या तोटक्याचा गैर वापर करू नका. कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर हे तोटके करू नका. जर हे तोटके उलटले तर तुम्हाला.

त्यापासून कोणीही वाचूवु शकणार नाही. तर शनिवारी हा उपाय करायचा आहे. सूर्य मावळल्या नंतर हा उपाय करायचा आहे. सात शाबूत लवंगा घ्यायच्या आहेत. शाबूत याचा अर्थ न तुटलेल्या फुटलेल्या ज्यांना समोर फुल आहे अश्या. अश्या सात शाबूत लवंगा आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत. मूठ बंद करायची आहे अगदी घट्ट. आणि आपल्या शत्रूच नाव घेत एकवीस वेळा फुंकर मारायची आहे. शत्रूच नाव घ्या एक फुंकर मारा. अस करायचा आहे. हा उपाय करताना तुमच्या मनात ज्या व्यक्ती बद्दल ही भावना आहे त्या व्यक्तीवर हा तोटका लाघु होतो.

लक्षात घ्या मनात शंका आणू नका. त्यामुळे या उपायांचा प्रभाव खूप कमी होतो. एकवीस वेळा शत्रूच नाव घेत आपण फुंकर मारायची आहे. आता ही फुंकर मारताना आपल्या मनात आपण कल्पना करायची आहे की प्रत्येक फुकर मारताना तुमच्या शत्रूची संपूर्ण शक्ती समाप्त होत आहे. तुमचा शत्रू पैश्याच्या जोरावर जर माज करत असेल त्याला त्याच्या सत्तेचा गर्व झालेला आहे. पब्लिक पावर च्या जोरावर तो निष्पाप लोकांना त्रास देत असेल कमजोर लोकांच्या पाठीशी लागला आहे. या त्याच्या सर्व शक्ती प्रत्येक फुंकर बरोबर समाप्त होत आहेत. तो शक्तीहीन होत आहे.

एकवीस फुंकर मारल्यानंतर आपल्या घरातच किंवा आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एकतर या घराच्या आत ठेऊ शकता किंवा घराच्या बाहेर ठेऊ शकता. या सात लवंगा व्यवस्थित ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी. दिवसभरात केव्हाही किंवा रात्री सुद्धा आपण रविवारी या सात लवंगा जाळायच्या आहेत. त्या जाळण्यासाठी तुम्ही कापराचा सुद्धा वापर करू शकता. जाळल्या नंतर त्याची जी राख उरेल ही राख तुमचा जो शत्रू आहे. त्या शत्रूच्या एकत्र घरावर शिंपडा अगर अंगणात शिंपडा फेकून द्या. रागाने फेकून द्या. अगर हे करणे शक्य नसेल सरळ तुमच्या.

घराची जी दक्षिण दिशा आहार त्या दिशेला ही राख फेकून द्यायची आहे. फेकल्यानंतर पाठीमागे वळून न पाहता थेट घरात यायचे आहे. स्वच्छ हातपाय तोंड दुहायचे आहेत. मित्रांनो अजूनएक महत्वाची गोष्ट तुम्ही यासोबतच करा. अगदी आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुमच्या घराच्या दक्षिणेकडे तुम्ही घरात ही लावू शकता किंवा घराबाहेर अंगणात लावू शकता. कण्हेर च एक रोपटं मिळतं एक फुलाचं रोपटं आहे कण्हेर नावच. आपण लाल रंगाची जी कण्हेर आहे या कण्हेरीच रोपटं आपल्या दक्षिणेकडे लावायचं आहे. तंत्रमंत्र शास्त्रात अशी मान्यता आहे.

की हे कण्हेरीच झाड आपलं आणि आपल्या कुटूंबियाचे शत्रू पासून रक्षण करतो. हे झाड लावल्यावर त्याची निघा राखत चला. पाणी घाला. मित्रांनो विश्वास ठेवा हे झाड लावता क्षणी तुमचा शत्रू तुमच्यावर जो काही अन्याय करत होता त्यामध्ये कमतरता येऊ लागेल. तुमचं रक्षण आपोआप होऊ लागेल. एकदा करून पहा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!