या ठिकाणी ठेवा फक्त १ बेसन लाडू आणि गुळाची ढेप, 5 मिनिटात च म त्कार दिसेल..

मित्रांनो तुमच्यावर आर्थिक संकट आहे, तुमच्यावर वारंवार संकटे येत आहे ,पैशाच्या संकटातून जर तुम्हाला बाहेर कसं पडायचं? हे समजत नसेल, कितीही प्रयत्न केले, तरीही गरिबीतून तुम्हाला बाहेर पडता येत नाही,त्यामुळे घरात वाद विवाद,भांडणं होत असतील, किंवा तुम्हाला त्रास होत असेल, मित्रांनो त्याबरोबर तुम्हाला नोकरीही मिळत नाही, या नोकरीमध्ये पगार वाढवत नसेल,व्यवसायात धंद्यात प्रगती होत नसेल,किंवा तुमच्यावर तुमच्या घरावर कोणी करणी बाधा केली असेल, भूत-प्रेत बाधा तंत्र-मंत्र शस्त्र वापरून कोणी तुम्हाला त्रास देत असेल.

तरी या सर्व समस्येबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो आपल्यावर कोणतेही संकट असू द्या, जर आपण त्या संकटाला घाबरायचं नाही, स्वामींच नामस्मरण करायच आहे , धीटपणाने या संकटाचा सामना करायचा आहे, व हा उपाय करायचा आहे, मित्रांनो आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे,मित्रांनो तुम्हाला हा उपाय तीन गुरुवारी करायचा आहे, मित्रांनो आपल्याला एक गुळाची ढेप घ्यायची आहे, व एक बेसन लाडू घ्यायचे आहे, मित्रांनो लहान गुळाची ढेप किंवा तुम्हाला जशी शक्य असेल, तेवढी मोठी लहान ठेप घ्यायची आहे.

बेसनाचे लाडू घ्यायचे आहेत,एक किंवा अनेक लाडू घेतले,तरी चालतील. मित्रांनो आपल्याला हे घ्यायच आहे, व ते आपल्याला स्वामींच्या चरणी ठेवायच आहे, स्वामींच्या चरणी शक्य नसेल, तर शेजारील दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन प्रसाद ठेवायचा आहे,व जी काही अडचण आहे,ती आपण गुळ बेसन लाडू ठेवल्यानंतर आपण दत्तगुरुंना स्वामींना स्मरून ती बोलून दाखवायचे आहे , तीन गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे, मित्रांनो पहिल्या गुरुवारी उपाय केला तर लगेचच तुम्हाला याचा फरक दिसायला सुरुवात होईल, व तीन गुरुवार झाले की.

तुम्हाला लगेच जाणवेल, आपली आर्थिक परिस्थिती बदलत आहे, आपली आर्थिक घडी बसत आहे, परिस्थिती बदलत आहे, तर मित्रांनो तुम्ही हा उपाय नक्की करा. अनेक जणांना याचा फायदा झालेला आहे…… मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!