देवघरातील देवांच्या जुन्या फोटोला किंवा दुखावलेल्या मिर्तीची चुकूनही अशी पूजा करू नका अन्यथा तुम्हाला..

मित्रांनो तुमच्या देवघरामध्ये देवी-देवतांच्या ज्या जुन्या मूर्ती झालेल्या आहेत,त्यातील जर एखादी मूर्ती फुटलेली असेल, एखादा फोटो फाटलेला असेल,जीर्ण झालेला असेल तर त्याचं नक्की काय करावं? स्थानिक लोकांकडून हे फोटो या मुर्त्या कचऱ्यामध्ये अक्षरशः फेकून दिल्या जातात, जी कचरा गाडी येथे घंटागाडी येते, त्या कचरागाडीत गाडीत लोक देवी देवतांच्या मूर्ती फोटो खराब झालेले फोटो फेकून देताना दिसून येतात, आणि मग कालांतराने त्यांच्या जीवनात अशा काही समस्या उत्पन्न होतात, अशा काही बाधा निर्माण होतात, की त्यातून सुटता येत नाही.

मित्रांनो लक्षात घ्या,कि ज्या मूर्ती जे फोटो जुने झालेले आहेत, फाटलेले आहे, जे उरले आहेत, ते आपण एका वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा, त्यामध्ये नदी चालेल, किंवा ओढा चालेल,आणि तुमच्या जवळपास अशा प्रकारे पाण्याचा स्त्रोत नसेल, तर अशावेळेस आपण पिपंळच्या वृक्षाखाली या जुन्या मुर्त्या आणि फोटो ठेवू शकता,मात्र होतं काय की?ऐखाद्या रस्त्यावर ती खुप रहदारी आहे, त्या रस्त्याच्या कडेला एखाद पिंपळाचं झाड आहे, आणि त्या झाडाखाली जेव्हा तुम्ही अशा प्रकारे देवी-देवतांचे जुने फोटो आणि मूर्ती ठेवता, तेव्हा येणाऱ्या-जाणाऱ्या.

प्रवाशांकडून अशा देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना होऊ शकते, आणि त्याचा जो दोष आहे, हा जो विटंबनेचा दोष आहे, तो शेवटी आपल्याच माथी 100% लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या मूर्तीची ज्या फोटोची वर्षानुवर्ष पूजा केली, त्यामध्ये ईश्वरी अंश हा येतोच, त्यामध्ये फुटलेली असते,तो फोटो खराब झालेला ,असला तरी सुद्धा त्या मूत्यामध्ये त्या फोटोमध्ये ईश्वरी अंश असतो,आणि ईश्वरीय अंशाचा जेव्हा त्याची विटंबना होते,येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून किंवा पशु पक्षी असतील,अशा वेळी मात्र ते दोष आपल्या माथी कायमस्वरूपी लागतात.

त्यातून सुटका सहजा सहजी होतं नाही, आणि म्हणून सर्वोतम मार्ग असा, फोटो असेल,खराब झालेले तर ते अग्नीमध्ये सुहा करा,त्यांना अग्नी देवतेच्या स्वाधीन करा,समर्पित करा, ,आणि जर मूर्ती असतील,तर त्या पण वाहत्या पाण्यात वाहत पाणी नाहीच आहे, तर मग विहिरी तलाव सरोवर तळे या ठिकाणी सुद्धा आपण त्यांचे विसर्जन करू शकता,धर्म शास्त्राने मान्यता दिलेली आहे. मित्रांनो अजून एक प्रश्न फार महत्त्वाचा कि स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये म्हणजे जे महिन्यातील पाच दिवस असतात, तर त्यावेळी देवपूजा करावी, का? किंवा त्या एखादा व्रत करत आहे.

एखादि साधना करत आहे, एखाद व्रत आहे,सोळा सोमवार च वैगेरे तर अशा वेळी ते कसं करावं?हिंदू धर्म शास्त्राने साधकांनी साधिका यांच्यात कोणताही भेदभाव केलेल नाही,मात्र साधीकांच्या बाबतीत निसर्गचक्रातील हे जे पाच दिवस आहेत,या पाच दिवसांना ऋतू काळ असं म्हणतात,आणि या ऋतू काळामध्ये साधिके ने साधना करू नये,ते थांबवावी, आणि जेव्हा ऋतुकाळ संपतो,जर संपल्यानंतर जिथे ती थांबवली होती, ती साधना तिथूनच ते पुन्हा सुरू करावी, त्यामुळे साधना खंडित होत नाही, तर ज्या ठिकाणी संपवली होती,ज्या ठिकाणी थांबवली होती.

तिथूनच ते आपण पुन्हा सुरू करत आहोत,त्यामुळे ती साधना खंडित न होता, सरग होते,एक नियम फार महत्त्वाचा आहे, आपण लक्षात ठेवा, आणि शेवटचा प्रश्न घेऊ या की घर बंद करून जाताना,आपण एक काही दिवसात घर बंद करून जात आहोत, आणि अशावेळी आपल्याला तर देवपूजा करणे शक्य नाही, तर त्या वेळी काय करावं, साधी आपण गोष्ट करा, आपण कोणत्याही कारणास्तव जेव्हा आपलं घर बंद करू जातात, तेव्हा आपल्या देवघरा पुढे एक नारळ आणि त्यावर ती एक रुपया ठेवा, आणि देवाकडे प्रार्थना करा, कि आमच्या घराचा आमच्या वास्तूचा.

आपण सांभाळ करावा, आणि आम्ही ज्या कार्यासाठी बाहेर पडतो ते कार्य निर्विघ्नपणे कोणत्याही प्रकारची बाधा अडचण न येता पार पडावं, अशी देवाजवळ प्रार्थना करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाला करता येण्यासारखा आहे, आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचा प्रश्न की आजारी माणसाने देवपूजा कशी करावी जर तुम्ही आजारी पडलेले असाल,स्त्री असो की पुरुष असो शक्‍यतो आपल्याला स्नान करता येत नाही, अंघोळ करता येत नाही आणि लक्षात घ्या, तुम्ही स्नान केलेल नसेल, जर तुम्ही स्नान केलेलं नसेल तर तुम्हाला देव पूजेचा अधिकार नसतो.

अशा वेळी आपल्या घरातील जी व्यक्ती देवपूजा करत आहे, ती देवपूजा आपण फक्त पाहावी आपण आजारी आहोत आपण करू शकत नाही, मात्र आपण पाहू शकतो, हिंदू धर्मशास्त्रात या पूजेला अतुरी पूजा असं म्हटलंय, नारद पुराणामध्ये उल्लेख आहे, याला अतुरी पूजा असं म्हणतात, अतुरी पूजेचा संपूर्ण फळ प्राप्त होतं, दुसऱ्याने केलेली पूजा ही आपण पाहू शकता, मित्रांनो आपले अजूनही काही आपले हिंदू धर्म शास्त्र बद्दल देव पूजेबद्दल किंवा इतर काही प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!