तुम्ही देखील जेवणामध्ये मैदा वापरत असाल तर ही माहिती नक्की वाचाच नाहीतर तुम्हाला..

मैदा आतड्यांमध्ये चिकटून शरीराचे नुकसान करतो, त्यामुळे मैदा जास्त वापरू नका. जर तुम्ही तुमच्या जेवणात मैदा वापरत असाल, तर त्याबाबत जागरूक राहणे, अत्यंत आवश्यक आहे. मैदा आपल्या आरोग्याला किती हानिकारक आहे, हे हा लेखातून समजून घेऊया. खरं तर, पीठ आणि मैदा दोन्ही गव्हापासून बनवले जातात, पण दोन्हीची बनवण्याची प्रक्रिया वेगळी आहे. खर म्हणजे, पीठ बनवताना गव्हाचे वरचे कवच काढले जात नाही.

जे एक उत्कृष्ट फायबर आहार आहे. हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे घटक मानले जाते,पण मैदा बनवण्याच्या प्रक्रियेत पिठाला अधिक बारीक केले जाते, त्यामुळे फायबर काढून टाकले जाते. ज्यामुळे त्यात कोणतेही पोषक आणि फायबर राहात नाही. खरं तर, मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे, मैदा खूप चिकना आणि बारीक होते, ज्यामुळे तो आतड्यांमध्ये चिटकाय सुरू होते. त्यामुळे स्टार्चचे प्रमाण जास्त असते.

ज्याच्या सेवनाने लठ्ठपणा ही वाढु शकतो आणि हळूहळू रक्तातील अशुद्ध कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी ही खूप जास्त प्रमाणात वाढू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे आहे आणि कोलेस्टेरॉल वाढवायचे नसेल तर मैदा खाणे टाळा. हे माहीत आहे की शहरी जीवनात सकाळी ब्रेड खाणे खूप सामान्य गोष्ट आहे. किती तरी लोक दिवसाची सुरुवात ब्रडे खाऊनचं करतात.

या व्यतिरिक्त, लोकांना मैदाचा पराठा, पुरी, चपाती इत्यादी खाणे देखील आवडते. आपल्याला माहीतच आहे की पिझ्झा, बर्गर, मोमोज, बिस्किट बनवण्यासाठी देखील मैदा वापरला जातो. जी कुठेतरी आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!