जर पहाटे तुम्हाला हे संकेत मिळाले तर समजा तुम्ही लवकरच करोडपती होणार..

ओम नमो नारायणा. नमस्कार मित्रांनो. अनेक लोकांनी वारंवार हा प्रश्न विचारला आहे. की पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान वारवर जाग येत असेल, झोप मोड होत असेल तर त्याचा नक्की अर्थ काय असतो. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्राने पहाटे तीन ते पाच या वेळेस अमृत वेळा अस संबोधले आहे. मात्र अनेक ठिकाणाहून आपल्याला चुकीची माहिती दिली जात आहे. अनेक लोकांचा हा दावा आहे की पहाटे तीन ते पाच जाग येणे किंवा झोपट होणे हे अत्यंत अशुभ असते. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या जीवनावर पडतात.

मात्र हिंदुधर्म शास्त्रात कुठेही पहाटे तीन ते पाच च्या वेळेत जाग येणे अशुभ मानलेले नाही. मित्रांनो हिंदुधर्म शास्त्र अस मानत की अनेक दिव्य शक्ती या पहाटेच्या तीन ते पाच या वेळी संपूर्ण पृथ्वीतलावर सक्रिय असतात. अनेक लोक या सर्व गोष्टी नॉर्मल मानतात. या वेळेत जर त्यांना जाग आली तर ही गोष्ट सर्वसामान्य मानून हे लोक पुन्हा झोपी जातात. खरंतर आपण अश्या प्रकारची चूक करू नका. या दिव्य शक्ती परलोकीक शक्ती आपल्याला काही महत्वपूर्ण संकेत देत असतात. की जे अंत्यत असाधारण असतात.

या संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. या संकेतांमध्ये जे अर्थ लपलेले असतात ते शोधण्याचा प्रयत्न करा. कारण कोणतीही गोष्ट विनाकारण कारणाशिवाय घडून येत नसते. आमची विनंती आहे की ज्या लोकांचा हिंदुधर्मशास्त्रावर विश्वास नाही यांनी हा लेख आताच वाचणे थांबवा. आणि जर आपण हिंदुधर्मशास्त्रावर विश्वास मानत असाल तर हे उपाय नक्की करा. मित्रांनो पहाटे तीन ते पाच ही वेळ हिंदुधर्मशास्त्रात अमृतवेळ या नावाने ओळखली जाते. या वेळेत अलौकिक संकेत आपल्याला मिळत असतात.

या संकेतांचा अर्थ आपण समजून घ्यावा. अशीही मान्यता आहे की या पारलौकिक शक्ती या पहाटे तीन ते पाच या वेळेत त्याच व्यक्तीना जगवतात त्याच व्यक्तीची झोपमोड करतात ज्यांना त्यांना आनंद प्रदान करायचा असतो. थोड्यात जर पहाटेची वारंवारझोपमोड होत असेल तर आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आनंदाची निर्मिती होणार आहे हे अगदी त्रिकालबाधीत सत्य आहे. आणि म्हणून ही वेळ अशुभ नाही. या वेळी जाग येणं आपल्या जीवनात आनंदाचा प्रवाह येणार आहे याचा संकेत असतो.

सोबतच आपल्या घरात धनधान्यात प्रचंड वृद्धी होणार आहे. धन म्हणजे पैसा. धान्य म्हणजे आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही याकडे या गोष्टी संकेत करत असतात. मित्रांनो दोन महत्वपुर्ण गोष्टी एकतर आपल्या जीवनात आनंदाची निर्मिती होणार आहे. आनंद प्राप्त होणार आहे. आणि सोबतच आपलं घर धनधान्यांनी भरणार आहे. याचा संकेत या अलौकिक शक्ती आपल्याला देत असतात. आणि ज्या वय8 सकाळी लवकर उठतात त्यांना संपुर्ण दिवसाच नियोजन करता येतं.

कुठेही घाई गडबड होत नाही. यामुळे प्रत्येक कामात यश मिळू लागते. तुम्हाला माहीत असेल की पहाटे उठल्याने आपलं मन आपलं आरोग्य चांगलं राहते. अनेक प्रकारचे धार्मिक लाभ सुद्धा आपल्याला होतात. या मुळेच की काय हिंदुधर्मशास्त्राने पहाटे उठणाऱ्या लोकांना नशीबवान आणि भाग्यशाली मानले आहे. मित्रांनो आपण ही सवय लावून घ्या. आणि जर वारंवार आपली झोपमोड होत असेल तर ते अशुभ न मानता या वेळेचा सदुपयोग आवश्य करा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल.

ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!