स्वामी म्हणतात तांदळाच्या डब्यात ठेवा ही वस्तू, ७ दिवसांत चमत्कार दिसेल..

नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो घरातील जो तांदळाचा डबा आहे त्या तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू. सात दिवसामध्येच तुम्हाला याचा फरक दिसून येईल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल. मित्रांनो चारही बाजूनी पैश्याचा पाऊस पडेल. मित्रांनो हा उपाय केल्यावर तुम्ही बघाल की तुमच्या जीवनात धन तर येईलच पण तुमच्या जीवनात धना बरोबरच सुख शांती समाधान सुद्धा मिळून जाईल. मित्रांनो ज्याच्याकडे धन पैसा समाधान पटकन येथ त्या ठिकाणी त्या तिथून सुख शांती पटकन निघून जाते. एकमेकांनमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. वादविवाद वाढतात तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की धन तर तुमच्या घरात येईलच पण त्याच बरोबर.

त्या धना सोबतच सुख शांती कस काय येईल याचा उपाय बघणार आहोत. हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे. मित्रांनो दररोज जरी हा उपाय केला तरी चालेल पण शुक्रवार च्या दिवशी हा उपाय करणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो कोणीही हा उपाय करू शकतो. मित्रांनो शुक्रवार च्या दिवशी तुम्ही कधीही दिवसभरात हा उपाय करू शकता. किंवा तुम्ही दररोज हा उपाय करू शकता. मित्रांनो शुक्रवारी तांदळाचा जो डब्बा आहे त्या डब्ब्यात तुम्ही तांदूळ साठवून ठेवता. त्या तांदळाच्या डब्यात खडीसाखर ठेवायचं आहे. मित्रांनो खडीसाखर चे जे पाकीट आहे ते आहे तसंच ठेवलं तरी चालेल. मित्रांनो खडीसाखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो.

तुमच्या घरात धन वैभवाची वर्षा होते. मित्रांनो तांदळाचा सबंध हा चंद्र ग्रहाशी आहे. मित्रांनो ज्याचा प्रभाव हा मनुष्याच्या शरीरावर व मनावर पडत असतो. आपल्या मनाला शांत करत असतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आपल्याला मिळत असते. ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल. अनेक वेळा अस होतं की मन व्यापार धंद्यात नोकरीत लागत नाही. जिथून पैसा येणार आहे तिथे तुमचं मन लागत नाही. मित्रांनो अश्या वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खडीसाखर तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवली तर मित्रांनो काही दिवसातच तुम्हाला फरक लगेचच जाणवेल. घरात पैसा येत आहे तुमचं मन कामात लागत आहे. यश येत आहे.

तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळत आहे. असा पैसा घरात आल्याने मित्रांनो तुम्हाला खूप सुख आनंद तुमच्या घरात येत असतो. मित्रांनो तुमच्या घरातील भांडणे कमी होतील. घरातील सदस्या मध्ये प्रेम वाढेल. तसेच मित्रांनो शुक्रवारी पिपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण केली आणि त्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर मित्रांनो याचे फायदे खूप चांगले आहेत. तुमच्या घरात सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही येईल. तुम्हाला मुळात या उपयावर विश्वास देखील बसणार नाही. इतका चमत्कार या उपायाचा आहे. तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पहा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!