पुरुषांना खूप मोठ्या अडचणीत आणतात या स्त्रिया, लवकर सावध व्हा..

नमस्कार मित्रांनो श्री. स्वामी समर्थ , स्वामी म्हणतात की या स्त्रियांपासून तुम्ही लांब राहा. आणि स्त्रियांनी करा अशी अंघोळ आणि स्वयंपाक. मित्रांनो, स्वामींनी आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून कसे वाचू शकता आणि सुखी जीवन कसे जगू शकता. याबद्दल देखील सांगितले आहे.स्वामींनी स्त्रियांबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यापासून आपण नेहेमी लांब राहावं. मित्रांनो स्वामींच्या म्हणण्यानुसार वाईट स्वभावाच्या स्त्रियांपासून नेहेमी लांब रहावं.

अश्याप्रकारच्या स्त्रिया आपल्या स्वार्थासाठी आपला अपमान करण्यापासून देखील मागे होत नाहीत. अशी स्त्री आपल्याला आपत्ती मध्ये अनु शकते. कधीही अश्या स्त्री बरोबर राहू नये. अन्यथा आपल्याला शारीरिक व सन्मानाची हानी देखील सहन करावी लागते. मित्रांनो स्वामींच्या म्हणण्यानुसार जी स्त्री आहे. जिला संस्कार नाहीत. तिच्यापासून नेहेमी लांब रहावे. शारीरिक सौंदर्य काही काळाचे असते. मनाचे सौंदर्य आयुष्यभर रहातं. तर एखादी स्त्री दिसायला सुंदर नसून मनाने सुंदर.

आणि संस्कारी आहे. अश्या स्त्री मुळे आपल्याला समाजात मान सन्मान मिळतो. परंतु एखाद्या वाईट स्त्री शी संबन्ध ठेवल्याने आपली वाईट चर्चा होते. मित्रांनो तिसरी जी स्त्री आहे ती म्हणजे चारित्र्यघाण स्त्री, ही स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी नाते ठेवते. ही स्त्री समाजात वेशा मानली जाते. अश्या स्त्रीपासून लांबच राहावं. मित्रांनो चौथी जी स्त्री आहे ती म्हणजे स्वार्थी आणि लोभी , जी स्त्री जीच्यामनात कायम लोभ आहे. अश्या स्त्री पासून आपण लांब राहाला पाहीजेल.

त्यामुळे अश्या चार स्त्रियांपासून आपण लांब राहील पाहीजेल. आता आहे की स्त्रियांनी कशी अंघोळ करावी. पहाटे लवकर उठून घर झाडून सर्वात अगोदर घरातील सर्व व्यक्ती अगोदर स्त्रियांनी अंघोळ केली पाहीजेल. आणि देवांची, स्वामींची व देवी देवतांची पूजा करून लगेचच स्वयंपाक केला पाहिजेल. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!