सकाळी अंघोळीच्या पाण्यात टाका फक्त १ थेंब, ५ मिनिटातच चमत्कार दिसेल..

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो सकाळी अंघोळीच्या पाण्यात याचे दोन थेंब टाका. पाण्यासारखा पैसा तुमच्याकडे येईल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा फरक दिसेल. पैसा येत आहे याच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील. मित्रांनो हे लगेचच तुम्हांला दुसऱ्या दिवशी जाणवेल. तर मित्रांनो तुम्ही मेहनत करताय. खूप पैसा यावा अस तुम्हाला वाटत आहे. मात्र जेवढी तुम्ही मेहनत करताय त्या प्रमाणात पैसा तर येत नाही. तुम्ही खूप कष्ट करताय. मात्र पैसा येऊ लागतो त्यावेळी तो अचानक थांबतो. अस नेमकं काय होतय. यापाठीमागे कोणता कारण आहे. का आपल्या कुंडलीत काही दोष आहेत. आणि असतील तर ते आपण कश्या प्रकारे दूर करू शकतो.

कदाचित असही होऊ शकत असेल मित्रांनो तुम्ही ज्या वास्तू मध्ये राहताय त्या ठिकाणी काही तरी दोष असतील. वास्तुदोष असू शकतो. मित्रांनो अनेक कारणे असू शकतात. मित्रांनो जोतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रनुसार अशी अनेक कारणे आहेत. की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे येत नाही. आकर्षित होत नाही ती येताच क्षणी थांबते. तर अशी कोणती कारणे असू शकतात का त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्यावर उपाय हे जोतिषशास्त्र वास्तुशास्त्र यामध्ये पूर्वरत असतात. तर त्यापैकी आपण एक उपाय आज पाहणार आहोत. मित्रांनो उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे मित्रांनो हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या.

घरात प्रवेश करेल तुमचा व्यवसाय असू द्या उद्योग असुद्या. त्या प्रत्येक कार्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. माता लक्ष्मी तुमचे प्रत्येक काम पूर्ण करेल तुमच्या कार्याला गती देईल. मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे नारळाचे तेल. आणि दोन कापराच्या वड्या. मित्रांनो या नारळाच्या तेलात दोन वड्या बारीक करून टाकायच्या आहेत. तो चांगल्या प्रकारे मिक्स होऊ द्या. अश्या प्रकारे आपलं कापूर तेल तयार होईल. आणि मित्रांनो आपण हा उपाय करण्यासाठी आपण शनिवारी निवडायचा आहे. मित्रांनो आपण हा उपाय अंघोळीच्या वेळी करणार आहोत. आपली जी अंघोळ आहे ती सूर्य उगवण्यापूर्वी व्हायला हवी.

आपण दररोज अंघोळ ही सूर्य उगवण्यापूर्वी करायला पाहिजे. मित्रांनो शनिवार अंघोळीच्यावेळी अंघोळीच्या पाण्यात हे तेल दोन थेंब टाकायचे आहे. आणि मग आपण अंघोळ करायची आहे. मित्रांनो हा उपाय केल्यामुळे तुमच्यामध्ये एक प्रकारचा उच्चाहनिर्माण होईल. तुमचे शरीर शुद्ध होईल. याचा परिणाम तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाणवेल. यामुळे तुमच्या घरात पैसा धनसंपत्ती सर्व काही येईल. तुमची सर्व कामे होतील. पैसे मिळण्याचा संधी लगोलग निर्माण होतील. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा फायदा होईल. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक.

मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!