जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळत नसेल तर दररोज बोला हा मंत्र एका रात्रीत फरक जाणवेल..

ओम नमो भगवते वसुदेवाय. अनेक लोकांनी विनंती केली होती की आमचं दुकान आहे उद्योगधंदा आहे व्यवसाय आहे. मात्र तो व्यवस्थित चालत नाही. आमच्याकडे भांडवल व्यवस्थित आहे. जागा सुद्धा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आम्ही भरपूर कष्ट करतोय. मात्र दुकान काही केल्या चालत नाही. नक्की काय करावं. मित्रांनो हे पहा आपली जी समस्या आहे त्याची काही कारणे असू शकतात. पहिली गोष्ट ज्या ठिकाणी तुमच दुकान आहे त्या वास्तू मध्ये काही दोष असू शकतात. यांना वास्तूदोष असं म्हणतात. दुसरी गोष्ट जी व्यक्ती दुकान चालवते. व्यवसाय करते उद्योगधंदा करते त्या व्यक्तीच्या पत्रिकेत काही दूषित ग्रहाची महादशा चालू असू शकते.

किंवा काही गुप्त शत्रू असतात या शत्रूच्या कारवाया सुद्धा चालू असू शकतात. काही लोकांची तुमच्या दुकानाला नजर लागू शकते. तर या सर्व कारणस्थव तुमचं दुकान व्यवस्थित चालत नसेल क8व या सर्व शंका कुशंका असू शकतात. आता यावर तोडगे काय? मित्रांनो काही तोडगे आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. जितक्या गोष्टीच पालन करणे शक्य असेल त्या गोष्टीच पालन आवश्य करा. आपणास दिसेल की आपले दुकान आपला व्यवसाय हा व्यवस्थित चालू लागलेला आहे त्याची भरभराट होत आहे. मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्या लोकांचं दुकान चालत नाही. व्यवसाय चालत नाही. भरभराट होत नाही अश्या लोकांनी.

आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानात माता लक्ष्मीचा असा फोटो ठेवा की ज्यामध्ये माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस सोंड उंचावलेले हत्ती आहेत. आणि हो माता लक्ष्मी या बसलेल्या अवस्थेत असाव्यात. आणि त्याच आसन हे कमळाचे फुल असावे. थोडक्यात मध्यभागी कमलासनावर बसलेली माता लक्ष्मी आणि त्याच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला सोंड उंचावलेले हत्ती. मित्रांनो या प्रतिमेस गजांतवैभव लक्ष्मी अस म्हणतात. हे माता लक्ष्मीच एक रूप आहे. गजांतवैभव लक्ष्मी. हा फोटो किंवा मूर्ती ज्या व्यवसायाच्या ठिकाणी ज्या दुकानात असते त्याची भरभराट नक्की होते. मात्र हा फोटो आपल्या दुकानात स्थापन केल्यानंतर रोज.

अगरबत्ती ओवळणे दिवा लावणे कमीत कमी मंगळवारी किंवा शुक्रवारी गोडधोड नैवद्य दाखवणे. त्या ठिकाणी अर्पण करणे आवश्य असते. मित्रांनो पण माता लक्ष्मीस दुकानात आणलेल आहे अश्या वेळी दुकानात साफसफाई असणे तितकेच महत्वाचे आहे. आपलं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या चौकटीवर किंवा मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक च चिन्ह आवश्य रेखाटा. या स्वस्तिक मध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. आणि या स्वस्तिक च्या दोन्ही बाजूस दोन उभी दंडक दोन उभ्या उभ्या रेषा काढण्यास विसरू नका. आपलं दुकान चालू लागेल आपल्या दुकानाची प्रगती होऊ लागेल. मित्रांनो वास्तुदोष दूर करण्यासाठी एक छोटा उपाय आपण करा.

चिनीमातीचं भांड्यात पाव किलो तुरटी आवश्य ठेवा. अशी ही वाटी भांड आपल्या दुकानात कोणत्याही कोपऱ्यात ठेऊन द्या. या तुरटीला स्पर्श होणार नाही कुणी शिवणार नाही याची काळजी घ्या. मात्र ही तुरटी प्रत्येक महिन्याला ही तुरटी आवश्य बदलत चला. जुनी तुरटी वाहतात पाण्यात सोडून द्या. कोणत्याही पाण्यात आपण त्याला टाकून देऊ शकता. त्याऐवजी नवीन तुरटी ठेवा. मित्रांनो यामुळे आपल्या उदयोग धंद्याला दुकानाला कुणाचीही नजर लागत नाही. सोबतच आपल्या त्या दुकानाच्या वास्तूतील वास्तुदोष सुद्धा दूर होतात. अजून एका गोष्टीच पालन आपण नक्की करत चला. आपलं दुकान आपलं ऑफिस उघडण्याची वेळ आणि.

बंद करण्याची वेळ या निश्चित करा. म्हणजे सकाळी तुमचं ज्या टाईमला दुकान ऑफिस उघडता आणि रात्री ज्या टाईमला बंद करता. या दोन्ही वेळा काटेकोरपणे आपण जर सांभाळल्या तर ही गोष्ट सुद्धा आपल्या दुकानाच्या प्रगतीमध्ये खूप सहाय्यक ठरू शकते. तुमचा धंदा जर लोखंडी वस्तू चा असेल लोखंड तांब्या पितळ असा असेल तर शनिवार च्या दिवशी येणाऱ्या भिकार्यास रिकाम्या हाताने पाठवू नका. तुमची इच्छा असेल असे काही तरी त्याला आवश्य द्या. जर तुमचा धंदा चैनीच्या वस्तूचा असेल तर अश्या लोकांनाही हाच उपाय शुक्रवारी करायचा आहे. शुक्रवारी तुमच्या दुकानावर जे कोणी याचक येतील भिकारी येतील त्यांना.

आपण आपल्या क्षमते नुसार काही ना काही तरी दान आवश्य करा. ज्याचा किराणा मालाचा व्यवसाय आहे खाद्यअन्नाशी संबंधित व्यवसाय आहे. अगदी खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू बेकारी असेल अश्या लोकांसाठी मंत्र सांगत आहे. या मंत्राचा जप एक माळ दररोज आपल्या दुकानात बसून करू शकता घरात बसून करू शकता. एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे. “ओम रिम श्रीम क्लिंम नमो भगवते माहेश्वरी अन्नपूर्णा स्वःहा” या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू लागेल. हा अनेकांचा अनुभव आहे. मित्रांनो तुम्हाला जर ही वस्तू मिळाली , श्वेतार्क गणपती . श्वेतार्क म्हणजे पांढऱ्या रंगाचे अर्क.

अर्क म्हणजे रुईचे झाड. अश्या पांढऱ्या रुई पासून गणेशाची मूर्ती तयार केली जाते. तर अशी प्रतिमा मिळाली तर या मूर्तीची स्थापना आपल्या दुकानात आवश्य करा. सोबतच ऐकाक्ष नारळ असा नारळ ज्याला फक्त एक डोळा असतो. अश्या नारळाची आणि गणेशाची आपल्या दुकानात त्या ठिकाणी स्थापना करा. दररोज त्यांना धूप दीप दाखवा आणि आणि आठवड्यातून एक दिवस थाई चा नैवेद्द आवश्य दाखवा. आणि तो प्रसाद येणाऱ्या जाणाऱ्या द्या. मित्रांनो तुमचा व्यापार जोमात चालल्या शिवाय राहणार नाही. अगदी छोटे उपाय आहेत पूर्ण श्रद्धेने हे उपाय आवश्य करा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर तुमच्या एक तरी.

मित्राला ही पोस्ट नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!