रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला स्वामींच्या या ३ च मत्का री ओळी लगेच तुम्हाला फरक दिसून येईल..

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींकडे करा ही एक प्रार्थना. मित्रांनो आपल्या देवघरात स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असेल. त्या फोटोसमोर त्या मूर्ती समोर बसायचं आहे. आणि आपल्याला स्वामींकडे ही एक प्रार्थना करायची आहे. मित्रांनो ही प्रार्थना केल्यामुळे आपण स्वामीपर्यंत पोचू शकतो. स्वामींमध्ये आणि आपल्यामध्ये एक संवाद होऊ शकतो. आणि स्वामींना जास्त जवळ ओळखू शकतो. स्वामींनाही आपली ओळख दाखवू शकतो. जेणेकरुन स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर लगेचच पडेल. मित्रांनो जेव्हा आपल्याला स्वामींना काहीतरी सांगायचे असेल त्यावेळी लगेच आपण स्वामींकडे पोहचू.

आणि स्वामी आपली ती प्रार्थना लगेचच ऐकून घेतील. त्यासाठी रोज रात्री आपण झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती समोर बसून ही एक प्रार्थना नक्की बोलायची आहे. मित्रांनो जेव्हा आपल्याला स्वामींकडे काहीतरी इच्छा आपल्याला बोलून दाखवायची असेल स्वामींकडे आपल्याला काहीतरी मागायचे असेल त्यावेळी याचा आपल्याला खूप मोठा उपयोग होईल. आपण स्वामींना बोलणारच आहोत स्वामी आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्य सर्व काही नांदू द्या. आमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा आपोआप येऊ द्या. हे तर आपण रोज मागणारच आहोत.

पण मित्रांनो आपण ज्या काही इच्छा बोलत असतो. त्यावेळी आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना अशी आहे. मित्रांनो ती प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा फोटोसमोर किंवा मूर्ती समोर बसून आपल्याला प्रार्थना बोलायची आहे. मित्रांनो प्रार्थना अशी आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुण वंता अनंता. प्रभू नायका मागणे हेचि आता. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी राया तुझी आशीच कृपा दृष्टी आमच्यावर राहू दे. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर ही चूक परत कधीच होणार नाही. स्वामीराया आमच्यावर कृपादृष्टी ठेऊन रहा.

अश्या प्रकारे स्वामिसमोर रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करायची आहे. आणि स्वामींचा मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा या मंत्राचा मंत्रजप आपण करायचा आहे. आणि झोपी जायचे आहे. यामुळे आपल्याला लवकरात लवकर सकारात्मक बदल झालेले दिसून येतील. स्वामी आपल्यावर कृपा दृष्टी ठेऊन राहतील. स्वामी आणि आपल्यामध्ये एक जिव्हाळ्याचे सबंध होतील. पण मित्रांनोही प्रार्थना आपल्याला रोज करायची आहे. यामध्ये खंड अजिबात पडू द्यायचा नाही. मित्रांनो तुम्ही जर प्रवासात असाल दुसऱ्या कोणत्या ठिकाणी असाल आणि तुम्हाला ही प्रार्थना मनातल्या मनात बोलायची आहे आणि झोपी जायचे आहे

पण मित्रांनो प्रार्थना आपल्याकडून रोज बोलली गेली पाहिजे. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हे बोलायचे आहे. अस केल्याने आपल्या जीवनातील लगेचच आपल्या थोड्या दिवसात आपल्या अडचणी दूर होतील आपल्याला चमत्कार दिसून येईल. फरक दिसून येईल स्वामी कृपा आपल्यावर लगेचच होईल. कारण मित्रांनो ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्याच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर तुमच्या एक तरी मित्राला ही पोस्ट नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.

यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!