
मित्रांनो सायंकाळ होताच, आपल्या प्रत्येकाच्या घरात दिवाबत्ती होते, आपल्या देवघरात ऐक आणि माता तुळशी समोर एक असे दोन दिवे नक्की लावले जातात, हिंदू धर्मशास्त्र असं मानत,की सायंकाळ होताच, म्हणजे सूर्य मावळताच ज्या घरात माता तुळशीसमोर दिवा लावला जातो,त्या घरात दरिद्रता कंगाली गरिबी नावालाही उरत नाही, थोडक्यात अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा निरंतर स्थयी वास निर्माण होतो,मात्र आपण पाहतो, की अनेक लोक या नियमाचं पालन करून सुद्धा त्यांना त्याचं फळ मिळत नाही, त्यांच्या घरात गरिबी अगदी अठराविश्व दारिद्र्य टिकून राहत,त्यांच्या घरात पैसा येत नाही,अशावेळी दिवा लावताना.
आपल्या हातून काही मूलभूत चुका होत नाही, ना याकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवे , हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिवा लावण्याचे आणि त्यातल्या त्यात माता तुळशीसमोर दिवा लावण्याचे काही विशेष विधी आणि नियम सांगितलेले आहेत, मित्रांनो तुळस औषधी गुणधर्मांनी युक्त असते,आयुर्वेदामध्ये तिचे मोठे महत्म्य आहे, म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण तुळशीचे रोपटे अवश्य लावावे,तुळस ही हिंदू धर्मशास्त्रानुसार लक्ष्मी स्वरूप सुद्धा आहे, म्हणजे ज्या घरासमोर तुळस असते, त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो, आणि ज्याठिकाणी लक्ष्मी असते,त्याठिकाणी धन,वैभव, पैसा नक्की येतो,मित्रांनो सायंकाळी दिवा लावल्याने.
घरातले दारिद्र्य अलक्ष्मी निघून जाते,आणि त्या घरात लक्ष्मीचा वास असतो,मात्र हा दिवा लावताना,काही गोष्टींचे पालन आपण अवश्य करा,हा दिवा लावण्यापूर्वी या दिव्याला विशिष्ट असं आसन महत्त्वाचं असतं, होय त्या दिव्याला आसन असायला हवं, कारण जर आसन नसेल,तर लक्ष्मी अशाप्रकारे आसन नसलेल्या ठिकाणी राहत नाही, तिला आसन ग्रहण करण्यासाठी काही ना काही तरी आपल्याला द्यावं लागतं,मित्रांनो आसन देण्यासाठी सर्वोत्यम वस्तू पदार्थ आहे, तो म्हणजे अक्षद अक्षद म्हणजे तांदूळ न फुटलेले फुटले,अशा प्रकारे तांदूळ जर आपण आसन म्हणून त्या ठिकाणी ठेवले,तर लक्ष्मी हे आसन नक्की ग्रहण करते.
आणि तिचा स्थायी वास आपल्या घरात निर्माण होतो, तसही अक्षद आणि हे शुद्धतेचे आणि संपूर्णतेचे प्रतीक मानले जातात,अक्षद म्हणजे तांदूळ हे शुद्धतेचे आणि संपूर्णतेचे प्रतिक आहे, आणि म्हणूनच आपण एखाद्या प्लेटमध्ये , किंवा ऐखाद्या पात्रांमध्ये मूठभर तांदूळ टाकून त्यावरती तेलाचा असेल, किंवा तुपाचा असेल,हा दिवा प्रज्वलित करावा,आणि हो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची वात पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशा किंवा या 2 दिशाच्या मधी ईशान्य दिशेला असेल, याचीही काळजी आपण अवश्य द्यावी, अनेकजण तुपाचा आग्रह धरतात,मित्रांनो हे तूप गाईचे तूप असावे,जर गाईचे तूप नसेल,तर इतर प्राण्यांचा तूप वापरण्याऐवजी.
आपण तेलाचा वापर करणं हे योग्य ठरेल,तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही दिवाबत्ती केली, तर आपल्याही घरात माता लक्ष्मी च्या कृपेने एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, कि माता तुळशीची पूजा करत असताना, काही मंत्रांचा जप आपण अवश्य करा, जस कि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम वासुदेवाय नमः जे मंत्र तुम्हाला योग्य वाटतात या मंत्रांचा जप अवश्य करावा, आणि आपली जी काही मनोकामना असेल,इच्छा असेल,ती आपण माता तुळशीसमोर बोलून दाखवावी, माता तुळशीच्या कृपेने घरामध्ये धन,सुख सौभाग्य नक्की निर्माण होते..
मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर तुमच्या एक तरी मित्राला ही पोस्ट नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.