एकादशीला या ठिकाणी ठेवा फक्त १ रुपयाचे नाणे, पैसा इतका येईल की..

अपरा एकादशी दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीस अपरा एकादशी असं म्हटलं जातं, हिंदू धर्मशास्त्रात या अपरा एकादशी फार मोठ महात्म्य सांगितलेला आहे, आपल्या हातून कळत नकळत घडलेली पापकर्म जीवनातील कष्ट, रोग दुःख यातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी अनेक लोक अपरा एकादशी चे व्रत करतात, सोबतच काही उपाय सुद्धा या अपरा एकादशीस अवश्य करावे, जेणेकरून घरातील धनाची समस्या असेल, तर घरात पैसा येत नसेल, घरात गरिबी आणि दरिद्रता येत असेल, तर ती सुद्धा हे उपाय केल्यास दूर होऊ शकते, मित्रांनो जाणून घेऊया या अपरा एकादशी आपण कोण कोणते,उपाय करू शकता.

मित्रांनो पहिला उपाय कर्ज मुक्ती साठी जर तुमच्या डोक्यावर तुमच्या घरावर प्रचंड कर्ज झालेला आहे, आणि हे कर्ज फिटत नसेल,तर कर्जातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपण अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या वृक्षास तांब्याबर जल अवश्य अर्पण करा, या तांब्यामध्ये आपण थोडासा गूळ आणि थोडीशी साखर अवश्य टाका, नंतर हे जल “ओम नमो भगवते वासुदेवाय” या महामंत्राचा जप करत, आपण पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचे आहे, मित्रांनो पिंपळाच्या वृक्षा मध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, आणि विशेष करून भगवान श्रीहरी विष्णू पिंपळाच्या वृक्षाला निवास करतात. “ओम नमो भगवते वासुदेवाय” या महामंत्राचा जप करत,

जर आपण पिंपळाच्या वृक्षास एकादशीच्या दिवशी सकाळी पाणी अर्पण केले, जल अर्पण केले, तर भगवान श्रीविष्णु प्रसन्न होतात, हे जल अर्पण केल्यानंतर आपली जी समस्या आहे, कर्जमुक्ती जी इच्छा आहे,ते आपण अवश्य बोलून दाखवा,या पिंपळाच्या वृक्षाच्या 7, 9 किंवा 11 प्रदक्षणा घाला,  मित्रांनो सायंकाळी म्हणजे सूर्यास्त असता, समयी आपण पिंपळा खाली एक दिवा आवश्य प्रज्वलित करा, तेलाचाही चालेल तूपाचा ही आहे, चालेल, आणि पुन्हा एका “ओम नमो भगवते वासुदेवाय “या महामंत्राचा जप करत , आपण भगवान श्रीविष्णु चरणी प्रार्थना करा, कि आम्हाला कर्जातून मुक्ती प्राप्त हो मित्रांनो आपण प्रत्येक एकादशीस हा उपाय केला,

तर लवकरच भगवान श्रीहरी कृपेने कर्जातून मुक्ती प्राप्त होते. दुसरा उपाय आपल्या घरात सुख शांती निर्माण करण्यासाठी अनेदा घरांमध्ये लोक एकमेकांशी भांडू लागतात, विनाकारण वाद विवाद आणि भांडणे होतात, घरामध्ये सुख शांती राहत नाही, अशा वेळी घरातील क्लेश दूर करण्यासाठी आपण या अपरा एकादशी तिथिस भगवान श्रीहरी विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा करा, किंवा लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायण रूपातील पूजा सुद्धा आपण करू शकता, अनेक लोक या दिवशी विष्णू यंत्राची सुद्धा पूजा करतात, श्रीमद्भागवत पाठ केला जातो, मित्रांनो हे सर्व उपाय आपल्या घरात सुख शांती निर्माण करतात,

आपण भगवान श्री विष्णूची माता लक्ष्मीची पूजा करताना, त्यांना यथासांग हि पिवळ्या रंगाची फुले, फळे असतात, ते अर्पण करावीत,आज विशेष करून काही केळी, आपण भगवान श्री हरी च्या चरणी अर्पण करावी, माता लक्ष्मीना खिरीचा प्रसाद अत्यंत प्रिय असतो, तो आपण त्यांना अर्पण करावा, आणि सर्वात शेवटी प्रार्थना करावी,आपल्या घरात सुख शांती समाधान नांदू देण्याची भगवंताच्या कृपेने घरामध्ये सुख शांती नक्की निर्माण होईल. 3 उपाय आपल्या जीवनातील आर्थिक संघटनेमध्ये पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, भगवान विष्णूची पूजा करावी, त्याच्या सोबतच आपण माता.

लक्ष्मीची ही पूजा करावी, एकतीरित्या पूजा करा, आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या आर्थिक कष्ट दूर करणे, त्यांना प्रार्थना करा, मित्रांनो हे सर्व करत असताना, आपण एक रुपयाचा शिक्का तो व्यवस्थित पाण्याने धुवा असेल, घरात जर गंगाजल असेल त्या गंगाजलाने हा एक रुपयाचा शिक्का आपण व्यवस्थित धुवा, आणि त्यानंतर तो भगवान श्रीहरी विष्णू माता च्या चरणी ठेवून द्या, मित्रांनो ही पूजा संपन्न झाल्यानंतर प्रार्थना करताना, आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्याची प्रार्थना करून, हा एक रुपयाचा का सिक्का दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी धन ठेवता,

पैसे ठेवता त्या पैसे ठेवण्याच्या जागी हा 1 कृपया प्रसाद स्वरूप मानून हा भगवंत आपल्याला प्रसाद आहे, आणि हा एक रुपया खर्च करू नका , पुढे येणार्‍या प्रत्येक एकादशी तिथीस आपण भगवंताची मनोभावे अशाच प्रकारे पूजाअर्चा करून आहे, हा कृपया त्यांच्या चरणी ठेवावा, आणि पुन्हा एकदा त्याला आपल्या ध्यानात ठेवण्याच्या जागी ठेवून द्याव, तोपर्यंत हा 1 रुपया तुमच्याकडे असेल, मित्रांनो काही दिवसातच तुमच्या जीवनात आर्थिक प्रगती होऊ लागेल, पैसा येऊ लागेल. अजून एक उपाय सौभाग्याच्या प्राप्तीसाठी अनेकदा अस दिसून येते, नशीब भाग्य आपल्याला साथ देत नाही, कितीही तुम्ही कष्ट करा,

जे काम अगदी होणारे असतात, होता होता राहून जातात, कामांमध्ये अडथळे येतात, यालाच म्हणतात की नशीब साथ देत नाही, मित्रांनो अशावेळी या अपरा एकादशी दिवशी आपण भगवान विष्णु भगवान नारायण आणि माता लक्ष्मीचा एकतीरित्या पूजा करा, दक्षिणावर्ती शंखाने भगवान श्री हरिना अभिषेक घाला,तर दक्षिणावर्ती शंख मिळतो, तर या दक्षिणावर्ती शंखाने आपण भगवान श्रीविष्णु अभिषेक घाला, भगवान विष्णूंना पंचामृत तसेच पिवळ्या रंगाच्या वस्तू पदार्थ आणि माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा, पूर्ण श्रद्धेने पूर्ण आस्थेनेही पूजा आपण संपन्न करा, आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करा,

की आपल्या जीवनामध्ये हे जे दुर्भाग्यचा फेरा आहे, तो नष्ट व्हावा, आणि सौभाग्यप्राप्ती आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला व्हावी, मित्रांनो अशा प्रकारे केलेली प्रार्थना ही नक्कीच स्वीकार होते,आणि आपल्या जीवनात सौभाग्याची निर्मिती आवश्य होऊ लागते, या दिवशी काही गोष्टींचं पालन आपल्याकडून केलं जाणं. महत्त्वाचा आहे, जसं की या दिवशी कान्स या धातूपासून बनलेल्या भांड्यामध्ये आपण चुकूनही भोजन करूनही जेवण करू नये, या दिवशी किंवा कोणत्याही एकादशी तिथीस भात खाल्ला जात नाही. तांदूळ किंवा तांदूळापासून बनलेली कोणतीही जी वंजन असतात, त्यांच सेवन ज्या दिवशी आपण करत नाही,

मात्र माता लक्ष्मीना प्रसाद म्हणून भोग म्हणून आपण खीर तयार करू शकता,मात्र स्वतः आपण जे चावलं, म्हणतो, अक्षद त्याच सेवन या दिवशी केला जात नाही, सोबतच या दिवशी लसुन असेल, कांदा असेल, किंवा मसूर असेल, मसुरची दाळ असेल,तर हे पदार्थ खाणं सुद्धा त्याज मानलं जातं. मित्रांनो या पदार्थांचं सेवन आपण करू नका, तुम्ही उपवास करत असाल या करत नसाल, तरी सुद्धा आपण हे उपाय करत आहे, तर या अपरा एकादशी चे उपाय करत असताना. अशा प्रकारच्या पदार्थांचं सेवन न केलेल् चांगलं, या दिवशी कोणतीही स्त्री चा पुरुषाचा आपल्या तोंडून अपमान होणार नाही. याची काळजी घ्या, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.

आपल्या दारावरती जो कोणी भिकारी येईल, याचक येईल, भीच्छुक येईल,त्याला आपल्या क्षमतेप्रमाणे आपण दान धर्म आवश्य करा. कोणालाही रिकाम्या हाती पाठवू नका, तर एखादा भिच्छुक आला, त्याला अन्नदान करा, त्याला जेवू खाऊ घाला, आणि म्हणतील की एकादशी आहे. आणि अशाप्रकारे दुसऱ्याला खाऊ घालणं, बरोबर आहे का? तर मित्रांनो जी व्यक्ती भुकेलेली असते, तिची भूक जर आपण शमन केली. तर त्याच्या इतक पुण्य कोणताही गोष्टीतून प्राप्त होत नाही. या दिवशी जास्तीत जास्त “ओम नमो भगवते वासुदेवाय” ” ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा ज्यांना शक्य आहे.

त्यांनी या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळा जप केल्यास भगवंताची असीम कृपा नक्की प्राप्त होते, अनेक लोक या दिवशी विष्णुसहस्त्रनाम जप करतात त्याने सुद्धा अनेक प्रकारची जी नकारात्मक शक्ती असते, जे काही आपले दुर्भाग्य असते, ते दूर होऊन, सौभाग्याची प्राप्ती होऊ लागते, ,तर मित्रांनो अनेक प्रकारचे उपाय आहे, हे उपाय करून पहा ,आपल्या सर्वांच्या जीवनात भगवान श्री हरी श्री विष्णू लक्ष्मीच्या कृपेने धन, सुख, सौभाग्य लाभो,,, धन्यवाद ओम नमो नारायणा….. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर तुमच्या एक तरी मित्राला ही पोस्ट नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!