संक्रमनापासून वाचण्यासाठी व शरीरातील कफ टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी उपाय.

नमस्कार, आपले स्वागत आहे. कुठल्याही आजारावरील उपचारापेक्षा तो आजार झाल्यानंतर शरीरात जे विषारी घटक तयार झालेले आहेत. जे टाकाऊ पदार्थ निर्माण झालेले आहेत ते बाहेर काढणे अंत्यत महत्वाचे असते. आणि याविषयी याआधी सुद्धा आम्ही सांगितले आहे. संक्रमण झाल्यानंतर त्या संक्रमणाचे विषारी पदार्थ केलेल्या काही औषदुपचाराचे काही विषारी पदार्थ आपल्या शरीरात साठून राहतात. ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर अंत्यत गंभीर होतो. आता आपण जो पाहतोय, म्युकोर्मिकोसिस यासारखी जी समस्या आता जाणून लागली आहे, इन्फेक्शन नंतर आपल्या शरीरात निर्माण होणारे विषारी घटक त्याचबरोबर औषदुपचारामुळे काही घटक आपल्या शरीरात साठतात.

त्यामुळे आपल्या शरीरातील शुगर वाढते. आणि हे पोषक वातावरण म्युकोर्मिकोसिस या सारख्या बुरशीना मिळते. यासारखे अनेक गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. जर हे विषारी पदार्था आपल्या शरीरात तसेच साठून राहिले तर. म्हणून आजारानंतर किंवा संक्रमण नंतर शरीरातील विषारी पदार्थ हे बाहेर काढणे अंत्यत महत्वाचं आहे. आणि हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदा शिवाय अन्य जगाच्या पाठीवर कोणतेही औषध किंवा कोणत्याही दवाखान्यात शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहेत ते बाहेर काढेल. अश्या पद्धतीचे कोणतेही औषध सद्या तरी मेडिकल सायन्स कडे उपलब्ध नाही. पण आयुर्वेदात फार पूर्वीपासून.

श्रीरारतील विषारी घटक बाहेर काढण्याचे उपाय आहेत मग त्यात पंचकर्म असेल किंवा काही आयुर्वेदिक असे काही घटक आहेत ज्याचा जर वापर आपण केला तर आपल्या शरीरात हे साठलेले विषारी घटक हे सहज रित्या बाहेर होतात. आणि मग आजारपणातून संक्रमणा तुन बाहेर आल्यावर त्या आजारपणाचे साईडइफेक्ट आहेत ते आपल्याला होत नाहीत. याआधी आम्ही हे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी लेख बनवले आहेत. आम्ही वेगवेगळे उपाय सांगितले होते. एकाच आजारांसाठी वेगवेगळे उपाय का तर त्याचं उत्तर असे आहे की प्रत्येकाला प्रत्येक साहित्य उपलब्ध होईल अस नाही. आपल्या आयुर्वेदात असे पर्याय असतात. आणि हे उपाय आम्ही जे सांगितले आहेत.

ते करता येण्यासारखे आहेत. शरीरातील घातक पदार्थ जे विषारी पदार्थ शरीरात साठेलेलं आहेत. संक्रमणानंतर जी शुगर वाढलेली आहे. जे इतर रोगांना पोषक वातावरण आपल्या शरीरात बनलेलं आहे. ते कमी करण्यासाठी जो पहिला घटक आहे जो आपण वापरतो तो म्हणजे कडुलिंब ची पाने. कडुलिंबची दोन पाने उठल्यावर आपल्याला स्वच्छ दुहून घ्यायची आहेत. आणि स्वच्छ दुहून खायची आहेत. त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करता येतो तो म्हणजे धन्याचा काढा. धान्याची धने पुढ बनवायची आहे त्याचा काढा बनवायचा आहे आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला घायचे आहे. त्याच बरोबर आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे मेथीचे एक चमचा बर आपल्याला दाणे.

घायचे आहेत, एक ग्लास पाण्यात भिजत टाकायचे आहेत सकाळी उठल्याबरोबर ते पाणी सुद्धा प्यायचे आहे. आणि ते चमचा भर मेथीचे दाणे सुद्धा चावून खायचे आहेत. एक सलग दहा अकरा दिवस हा उपाय करायचा आहे. मेथीचे दाणे सुद्धा शरीरात साठेलले पदार्थ बाहेर काढण्यासाठी खूप महत्वाचे असतात. हा उपाय प्रत्येकाने केला पाहिजे. आणखी एक विनंती अशी की संक्रमण झाल्या नंतर एक काळजी घायची असते. आणि ती म्हणजे आपल्या शरीरातील शुगर वाढू द्यायची नसते. शुगर आपल्याला लेवल मध्ये ठेवायची असते. आणि विषारी घटक बाहेर काढायचे असतात. आम्ही सांगितलेल्या कोणत्याही एका उपायाचा उपयोग आपण करा आणि हे लक्षात असू.

द्या की शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहेत विषारी पदार्थ आहेत ते बाहेर काढणे हे आजारातून बाहेर निगण्यापेक्षा किती तरी पटीने महत्वाचे आहे. हा लेख बनवण्याचे कारण असे आहे की बऱ्याच लोकांच्या मनात गैरसमज असतात की मी आता आजारातून बरा झालेलो आहे. मला काही होऊ शकत नाही. परंतु जे विषारी घटक शरीरात साठलेले आहेत त्याचे परिणाम हे आपल्याला हळू हळू दिसायला लागतात. म्हणून तात्काळ हे विषारी घटक शरीरातून बाहेर काढणे हे खूप महत्वाचे आहे. यापैकी कोणत्याही एक उपाय नक्की करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!