सकाळच्या चहामध्ये टाका पेरूची फक्त दोन पाने, याचा उपयोग जाणून तुम्ही चकित व्हाल..

वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा.. पेरूच्या पानापासून होणारे पंधरा फायदे.पेरूच्या इंग्लिश मध्ये guava म्हणतात. तर ह्याचे सायंटिफिक नाव psidium guavaja आहे. खूप वर्षा पूर्वी पोर्तुगीज ह्यांनी हे फ़ळ भारतात आणले. आता भारतभर पेरूची भरपूर प्रमाणात लागवड केली जाते. पेरूला अमृत असे सुद्धा म्हणले जाते. आवळ्याच्या खालोखाल व्हिटॅमिन क असणारे हे फळ आहे. पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात virus पासून संरक्षण करणारे हे फळ आहे. पेरूचे फळ जसे उपयोगी आहे तसेच ह्याची पाने देखील उपयोगी आहेत.

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी ह्याचे सेवन करावे. पचनक्रिया सुरळीत करणे. पेरूच्या पानामध्ये अँटी बॅक्टरीअल गुणधर्म असल्यामुळे ह्याने पोटातील मिक्रोबीएल बॅक्टरीयाची वाढ होत नाही . तुम्हाला जर जुलाब व अतिसाराचा त्रास होत असेल तर पेरूच्या पानाचा काडा पिल्याने हा त्रास कमी होतो. तसेच ह्या पानामध्ये असलेल्या पोटॅशियम, व्हिटामिन क मुळे अतिसारत येणारा थकवा दूर होतो. रक्तातील साखर कमी करणे. पेरूच्या पानाचा काडा जेवण नंतर पिल्याने पोटातील इन्सुलिन चे प्रमाण वाढते व साखरेचे रक्तात होणार शोषण नियंत्रित राहते.

जपानमधील एका रॅट स्टुडिएस मध्ये देखील सिद्ध झाले आहे की, ह्या पाना मुळे रक्तातील इन्सुलिन व cholestrol चे प्रमाण नियंत्रित राहते . वजन कमी करण्यासाठी देखील ह्या पानाचा वापर करतात. पेरूच्या पानामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. जे रक्तात शोषण केलेल्या कार्बोहायड्रेट चे साखरेत रूपांतर होऊ देत नाही. ज्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. कॅन्सर शी मुकबला करण्यासाठी ही पेरूची पाने उपयुक्त ठरतात. ऍलर्जी कमी करण्यासाठी पेरूची पाने व त्यांची पेस्ट उपयुक्त आहे. किडे मुंग्या चावल्याने शरीरावर जे इन्फेकशन होते. ते कमी करण्यास पेरूच्या पानांची पेस्ट.

लावल्यास इन्फेकशन कमी होते. हिरड्यातून रक्त येत असेल किंवा तोंडाचा वास येत असेल, तर अश्यावेळी 2 ते 3 पेरूची पाने चावून खाल्ल्यास या समस्या देखील दुर होतात. पिंपल्स ची समस्या असल्यास पेरूच्या पानांची कुटून बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी. अकाली केस पांढरे होणे, तोंडावर सुरकुत्या दिसु लागणे.असे आढळल्यास या पानांची पेस्ट नेहेमी चेहऱ्यावर लावावी. केसगळती थांबवण्यासाठी देखील या पानांची पेस्ट केसांच्या मुळापाशी लावावी. केस गळती थांबते. बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी देखील पेरूची पाने फायदेशीर असतात. पेरूच्या पानांमध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असल्याने थायरॉईड.

नियंत्रणात राहते. शिवाय या पानांच्या रसामुळे शरीरात हार्मोन्स बॅलन्स राहतात. यातील व्हिटॅमिन सी डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असते. डेंगू झाला असल्यास पेरूची दोन तीन पाने रोज सकाळी खाल्ल्याने डेंगू मुळे कमी झालेल्या सेल्स वाढायला मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!