ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या पानाचा हा एक उपाय करा लगेच फरक जाणवून येईल..

पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात फार महत्व आहे. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाला ब्राहमस्वरूप मानले जाते. भगवत गीतेमध्ये श्री कृष्णाने पिंपळाच्या पानाला स्वतःचे रूप मानले आहे. पिंपळ हे अनेक आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहे. पिंपळ हे माणसाची शक्ती वाढवते. पिंपळाला इंग्रजीत pipal tree असे म्हणतात. तर याचे वैज्ञानिक नाव sacred असे आहे. तर जाणून घेऊया पिंपळाचे आयुर्वेदिक उपयोग, पिंपळाचे झाड उंच वाढते. व बहुवर्षीय हे झाड आहे. खोड हे या झाडाचेपांढरट गुलाबी तंतुमय असते. पाने हृदय आकार कोवळी असताना गुलाबी तांबूस असतात.

फळे  बारीक गोल हिरवी , पिकल्यावर तांबडी होतात. पिंपळाच्या साली मध्ये झाडामध्ये tatin नावाचे रसायन आढळते. पिंपळाचे औषधीय गुणधर्म पाहिले तर पिंपळ वेदनाशामक, जखम भरणार असतो. पिंपळाची साल मधुर ,शीतल स्तम्बक , रक्तसंग्रहक, गर्भस्थापक असते. पिंपळाची पाने तोडल्यावर त्यातून सफेद दुधासारखा चीक बाहेर येतो. हा रस डोळ्यांमध्ये घातल्यास डोळ्याची दुखणे बंद होते. पिंपळाच्या कोवळ्या फांद्या उकळवून पाणी पिल्याने वेडाचे झटके येणे सुद्धा बंद होते. पिंपळाच्या सालीपासून काढलेला रस 20 ते 30 मिली पिल्याने.

खोखला बरा होतो. याच्या कोवळ्या पानांचा रस काढून नाकात 4 ते 5 थेंब सोडल्यास गुना फुटने तो देखील बरा होतो. पिंपळाच्या सालीची बारीक पेस्ट बनवून जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते. पिंपळाच्या पानांची बारीक पेस्ट बनवून कापलेल्या ठिकाणी लेप दिल्याने ते लगेच बरे होतात. पिंपळाच्या वाळलेल्या सालीची राख पाण्यात टाकून हे पाणी पिल्याने मळमळ, उलटी बंद होते. याचे फळ पोटाच्या समस्या बंद करते. याच्या पानांचा रस त्वचे वर सुद्धा गुणकारी असतो. पिंपळाची पाने स्त्रियांकरता गुणकारी आहेत. कारण ही पाने स्त्रियांमधील वांज पणा दूर करतात.

या पिंपळाच्या वाळलेल्या फळांचे बारीक पावडर बनवून मासिक पाळी नंतर सलग पंधरादिवस सेवन केल्याने गर्भधारनेसाठी प्रयत्न करणाऱ्या ना हमखास गर्भधारणा होते. याशिवाय पिंपळाच्या पंचांगाचा काढा दुधात बनवून पिल्याने संभोक क्षमता खूप वाढते. पिंपळाची वाळलेली फळे पाण्यासोबत चावून खाल्याने दमा रोग बरा होतो. कावीळ झाल्यावर याच्या सालीचा रस नियमित प्यायला देतात. पिंपळाच्या वाळवलेल्या बियांचे चूर्ण मधा सोबत चाटल्याने आपली रक्तशुद्धी होते. पिंपळाची कोवळी पाने खाल्याने किंवा त्यांचा काढा चाऊन पिल्याने त्वचेवर होणारे इन्फेकशन देखील बरे होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!