या घरगुती उपायाने मूळव्याध होईल फुकट बरा..

media45post.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा.. नमस्कार मित्रांनो, मूळव्याध बरा करण्यासाठी काही घरगुती उपाय असतात.काही मेडिसिन चा उपयोग करतात. तर मित्रानो आपण या लेखात एक गावठी उपाय बघणार आहे.जर तुम्हाला कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा मूळव्याध असेल , तर त्याच्यापासून तुम्हाला निच्चीत सुटका मदत मिळत असते. तर मित्रांनो नारळ तुम्हाला माहीत असेल, देवपूजेला आपण नारळ फोडत असतो. त्याच्यावरची जी केसर असतात ना , तर आपण.

त्या केसर चा वापर करून आपण मूलव्याधीपासून सुटका मिळवू शकतो. हा उपाय करण्यासाठी अपल्याला 4 ते 5 केसर घ्यायचे आहेत. ही जी आपण घेतलेले केसर आहेत. ही जाळून त्यांची आपल्याला राख बनवायची आहे. हा उपाय तयार करत असताना माणसे एक चुकी करतात. केसर पेटवल्यानंतर त्याची जी राख आहे . त्यामध्ये माती मिक्स होते. केसर जाळताना एखादे ताट घ्यावे. किंवा एखादी पाटी घ्यावी. ही केसर जाळल्यानंतर त्याची राख तयार होते. ही जी तयार झालेली राख आहे. मित्रांनो ती आपल्याला गाळून घ्यायची आहे. एक तुम्हाला स्वच्छ.

कापड घ्यायचं आहे. स्वच्छ कापड घेतल्यानंतर ती राख त्या कापडावर टाकायची आहे. खाली एखादे भांडे ठेवायचे आहे. त्या भांड्यामध्ये वस्त्रगाळ. केलेली राख आहे ती आपल्याला एक आड दिवस वापरायची आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे. आपण एक ग्लास ताक अपल्याला घ्यायचं आहे. जे एक ग्लास ताक आपण घेणार आहे. त्यात एक राखेचा एक चमचा टाकायचा आहे. आणि हा जो मित्रांनो तयार झालेला उपाय आहे तो प्यायचा आहे. हा आपल्याला उपाशी पोटी प्यायचा आहे. एवढाच उपाय मित्रानो आपल्याला करायचा आहे.

याने मित्रांनो आपले पोट साफ होत. पोटामध्ये आतड्यामध्ये जखमा असतील तर, त्या स्वच्छ होतात. मूळव्याध जो आहे त्याच्यापासून आपल्याला. आराम मिळतो. थोड्यादिवासमध्ये मूळव्याध बराही होतो. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय किती दिवस करायचा आहे. हा उपाय तुम्हाला कमीत कमी तीन दिवस करायचा आहे. समजा मित्रांनो तुम्ही जर आज उपाय केला तर उद्या गॅप टाकायचा आहे आणि नंतर त्याच्या दुसऱ्यादिवशी परत हा उपाय करायचा आहे. म्हणजे तो एक आड दिवस हा उपाय करायचा आहे. याच्या मध्ये आपल्याला पत्य कोणती.

पाळायची आहेत. ते आता बघा तिखट खायचं नाही, आणि तेलखट पदार्थ खायचं नाहीत. जास्त मसाल्याचे पदार्थ सुद्धा मित्रांनो खायचे नाहीत. नाही तर हा उपाय वर्णीय अजिबात लागणार नाही. त्याचबरोबर जर तुम्ही नॉनव्हेज किंवा मासे जर खात असाल तर नाही खाल्ले पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये उष्णता जास्तप्रमाणात असते. हे पत्य मित्रांनो तुम्हाला पाळायचे आहेत. तर तुमच्या समस्या दूर होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!