कसलाही त्वचा रोग फ़ंगल इन्फेक्शन लगेच गायब होईल फक्त करा हा एक घरगुती उपाय..

अगदी सहज रित्या उपलब्ध होणाऱ्या या वनस्पतीची चूर्ण फक्त सकाळी एक चमचा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि तुमच्या त्वचेवर कोणताही प्रकारच्या गाठी असतील तर त्या पूर्णपणे वितळून जातील. कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असेल, उष्णतेचा त्रास असेल , अंगावरती पित्त उठत असेल. त्याच बरोबर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल किंवा काही जणांना अर्ध डोकेदुखी त्रास असतो किंवा डोके दुखत असेल. किंवा वारंवार चक्कर येत असेल अशा अनेक प्रकारच्या समस्या या चमत्कारी वनस्पती च्या वापरामुळे पूर्णपणे निघून जातात.

तर ही वनस्पती तुम्हाला कोणतेही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होते. त्याशिवाय तुमच्या घराच्या आजूबाजूला सर्वत्र उपलब्ध होणारी ही वनस्पती आहे. कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला तुमचा त्रास असेल अगदी कुष्ठरोग यापासून कोणताही त्वचारोग असेल किंवा तुमच्या त्वचा वरती कोणतेही फंगल इन्फेकशन असेल. किंवा खाज येत असेल तर अशा प्रकारच्या सर्व समस्या पूर्णपणे या वनस्पतीच्या वापराने निघून जातील. हे चूर्ण आहे ते म्हणजे नागरमोथा चूर्ण हे चूर्ण आपल्याला कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहज रित्या मिळते.

या वनस्पतीला आपण मराठीमध्ये लव्हाळा असे म्हणतो. सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. आजही तुम्ही जर ग्रामीण भागांमध्ये गेला तर ज्या व्यक्तीला अंगावरती फोड येतात, पुरळ आहे, गांद्या झालेल्या किंवा खाज येते किंवा कोणत्याही प्रकारच्या आतड्यांमध्ये गाठी असतील तर त्या व्यक्तीला या वनस्पतीच्या बुडाच्या मातीने आंघोळ घातली जाते. फार पूर्वीपासून हा उपाय आयुर्वेदामध्ये आहे. तुम्हाला वातीचा त्रास असेल ,अनेक जणांना थंडी मध्ये वातिचा त्रास जाणवतो. तर अशा व्यक्तींना सुद्धा या वनस्पतीचा खूप फायदा होतो.

तर याचे चूर्ण आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. तर हे चूर्ण आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा टाकायचे आहे. हे पाणी अगदी तोंडामध्ये गेले तरी याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. कारण या नागरमोथा चूर्णाचा अगदी खाण्यासाठी उपयोग केला जातो. या पाण्याने सलग सहा ते सात दिवस आंघोळ करायची आहे. या उपायांमुळे तुमच्या अंगावर ती पुरळ येत असेल, पित्ताचा त्रास होत असेल किंवा कोणतीही चरबीची गाठ असेल तर ती या उपायाने पूर्णपणे निघून जाईल. तर अनेक जणांचे डोके दुखत.

असते किंवा अर्ध डोके दुखत असते तर या सहा ते सात दिवसाच्या उपायाने हा त्रास सुद्धा त्यांचा पूर्णपणे निघून जाईल. याचबरोबर काही जणांना चक्कर येणे हा त्रास त्यांचा या उपायाने पूर्णपणे निघून जाईल. या वनस्पतीच्या वापरामुळे केसांना ही चांगला उपयोग होतो तर नक्की हा उपाय तुम्ही घरी करून बघा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!