संपर्क येताच, घशात खवखव करताच, घराजवळील ही २ पाने पाण्यात टाकून गुळण्या करा, फुफुसत इन्फेक्शन जाणारच नाही..

media45post.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा.. ऑक्सिजन हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे, आणि हा ऑक्सिजन शरीरामध्ये मिक्स करण्याचं काम आपलं फूफुस करत असते , परंतु जर या फुफ्फुसाला इन्फेक्शन झालं, तर ह्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन खूप फास्ट पसरत, त्या ठिकाणच्या सेल डॅमेज होतात, त्या ठिकाणी चिकट पदार्थ जमा होतो, ज्यामुळे ऑक्सिजन शरीरामध्ये मिक्स होण्याचे कार्य जे आहे,पूर्णपणे थांबले जाते, आणि त्यामुळे पेशंट क्रिटिकल कंडिशन मध्ये जातो.

म्हणून कुठलाही वायरल इन्फेक्शन पासून वाचायचं, जर असेल आपल्याला तर हे वायरल इन्फेक्शन फुफुसापर्यंत जाऊ न देणे,हा त्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे, आपण कामानिमित्त बाहेर पडत असतो, किंवा काही वस्तू आणण्यासाठी बाहेर पडत असतो, किंवा तुमच्या घरांमध्ये पेशंट असेल,तर आपल्याला संक्रमणाची जास्त शक्यता असते, परंतु हे संक्रमण फुफुसापर्यंत जाऊ न देणे, हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे, आणि कुठल्याही वायरल इन्फेक्शन झालेल असेल, तर ते व्हायरल इन्फेक्शन डायरेक्ट आपल्याला आपल्या फुफुसाला होत नाही.

ते व्हायरल इन्फेक्शन नाकावाटे जरी झालं असेल, किंवा तोंडावाटे जे झालेला असेल, तरी ते डायरेक आपल्या फुफुसात पर्यंत जात नाही, ते इन्फेक्शन फुफुसापर्यंत जाण्यासाठी तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो, आणि या तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जर आयुर्वेदिक उपाय केले, तर हे वायरल इन्फेक्शन घशामध्ये पूर्णपणे नष्ट होतं, फुफुसात जात नाही, ऍडमिट होण्याची गरज आपल्याला पळत नाही, तेव्हा ही इन्फेक्शन फुप्फुसांमध्ये न जाऊ देन, आणि घशामध्ये नष्ट करणं, हा या सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, आणि त्यासाठी आज आम्ही तुम्हाला उपाय.

सांगणार आहे, आपल्या घराच्या शेजारची ही वनस्पती आहे, सहजरीत्या मिळणारी ही वनस्पती आहे, या वनस्पतीचे पान आणायचे आहे, आपल्याला हीं जी वनस्पती आहे, ही वनस्पती आहे निलगिरी ही सहजरित्या उपलब्ध असणारी वनस्पती आहे, आणि ही वनस्पती जरी नाही, मिळाली आपल्याला तर या वनस्पतीचे तेल आपल्याला कुठलेही मेडिकल स्टोअर मध्ये सहजरीत्या मिळते,निलगिरीच तेल म्हणून त्या तेलाचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता,निलगिरी कुठल्याही प्रकारच्या वायरल इन्फेक्शनशी लढण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे, स्वशन नलिकेला व्हायरल.

इन्फेक्शन झालं असेल, घशामध्ये वायरल इन्फेक्शन झालेल असेल,तर ते नष्ट करण्यासाठी निलगिरी हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, या निलगिरी ची पाने आपल्याला आणायचे आहे, तीन ते चार पाने आपल्याला घ्यायची आहे, किंवा याच तेल उपलब्ध झाल तर एक ते दोन थेंब तेल आपल्याला घ्यायचे आहे, एक ते दीड ग्लास पाणी उकडायला ठेवायचे आहे, त्यामध्ये या निलगिरीचे पाने आपल्याला तोडून टाकायचे आहे, ते उकडून घ्यायचे आहे,पूर्णपणे आणि या नीलगिरीच्या पानाने दिवसातून दोन ते तीन वेळा आपल्याला घशामध्ये गरारे करायचे आहे, घसा पूर्णपणे साफ करून.

घ्यायच आहे, या कोमट पाण्याने यामुळे तुमच्या घशामधलं,वायरल इन्फेक्शन झालेल आहे,ते पूर्णपणे नष्ट होईल, ते फुफुसापर्यंत जाणार नाही, पुढची ची क्रिटिकल कंडिशन आहे ती अजिबात ओढवणार नाही, साध्या सर्दी खोकला इतका त्रास तुम्हाला जाणवणार नाही, जर तुम्ही वायरल इन्फेक्शन त्याच ठिकाणी नष्ट केले, तर म्हणून हा उपाय तुम्ही तर त्याच बरोबर घशामध्ये जर तुमच्या सूज आलेली असेल, तर ही सूज कमी करण्यासाठी एक तर तुम्ही हळदीच्या पाण्याचा वापर करा, किंवा हळद दुधामध्ये टाकून हळद दूध संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्या, त्यामुळे हळदीमध्ये.

ऑंटी बॅक्टेरिया गुण असतो,त्या सुज नाशक जे गुण असतं, त्यामुळे घशामधीली सूज सुद्धा ती निघून जाईल, घशामध्ये इन्फेक्शन या निलगिरीच्या पानाने पूर्णपणे निघून जाईल, आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे दवाखान्यामध्ये ऍडमिट होण्याची किंवा दवाखान्यामध्ये जाण्याची गरज पडणार नाही, हे इन्फेक्शन तुमचं फुस्फुसामध्ये अजिबात पोचणार नाही, जर तुम्ही हा उपाय केला, तर घशामधले इन्फेक्शन घशामध्ये नष्ट होईल, आणि कुठलाही धोका तुम्हाला राहणार नाही, तर बाहेर जात असेल,संपर्क येत असेल, हा उपाय तुम्ही अवश्य करा, कारण ही जी पाने आहे.

ते कुठले ही वायरल इन्फेक्शन फुस्फुसापर्यंत जाऊ न देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पान आहे, तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करा, जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा उपाय शेयर करा….

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!