नवीन वर्ष २०२१ ला घरात या दिशेला लावा घड्याळ वर्षभर पैसा कमी पडणार नाही..

ओम नमः शिवाय. मित्रांनो प्रत्येकाला वाटते की आपली वेळ चांगली असावी. चांगली वेळ म्हणजे नक्की काय? वेळ चांगली किंवा वाईट असणे हे आपल्या स्वतःच्या हातात असते. आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती तशी बनवतो. आपले स्वतःचे मन उदास असेल तर आपण म्हणतो की वेळ चांगली नाही. आणि जर मन आनंदी असेल तर वेळ चांगली आहे असे म्हणतो. परंतु जे घड्याळ आपल्या घरातील भिंतीवर लावलेलं आहे.

त्याच्या विषयी तुम्ही कधी असा विचार केला आहेत का? हे भिंतीवरचे घड्याळ सुद्धा आपल्या जीवनात चांगली वेळ आणू शकते. मित्रांनो आजच्या लेखात आपण भिंतीवरील घड्याळाविषयी काही अश्या गोष्टी पाहणार आहोत ज्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो. मित्रांनो तुम्ही बहुतेक वेळा बघितले असेल की आपण आपल्या घरातील घड्याळ हे आपल्या डोळ्यासमोर राहील अश्या ठिकाणी लावतो.

ऑफिस मध्ये बरोबर समोर घड्याळ लावले असेल किंवा बेडच्या समोर घड्याळ लावले असेल. जेणेकरून उठता क्षणी घड्याळ नजरेस पडते. मित्रांनो हे अंत्यत चुकीचे आहे. याचे प्रेशर आपल्यावर राहते. आधीच आपल्यावर कुटूंबाच्या जबाबदारीचे प्रेशर असते. मित्रांनो काही अनुभवलेल्या गोष्टी आहेत. करून बगा या गोष्टी. याचा तुम्हाला काय अनुभव येतो ते नक्की सांगा. तर तुमच्या बरोबर समोर सतत लक्ष जाईल.

तिथे घड्याळ लावू नयेत. दुसरी म्हणजे घड्याळाचा आकार कसा असावा. मित्रांनो शक्यतो घड्याळ गोलाकार आकाराचे असावे. गोलाकार घड्याळ हे सर्वात उत्तम मानले जाते. त्याचप्रमाणे घड्याळ हे साधं आणि मजबूत असावे. मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे पूर्वी पेंडुलम घड्याळ असायची. म्हणजे घड्याळात लंबक असायचा. मित्रांनो हा लंबक हा सतत हालत असायचा. व प्रत्येक तासाला हे घड्याळ आवाज करायची.

मित्रांनो अशी सतत हालत राहणारी घड्याळ आपल्या जीवनात विकास घेऊन येतात. परंतु मित्रांनो जर या घड्याळातील लंबक बंद पडले असेल तर तुमच्या जीवनात जी ग्रोत होत आहे जो विकास होत आहेत त्यात अडथळा येतो. तूम्ही म्हणाल काय काम करायचे. काम करायची इच्छा नाही आळस येणं हे सगळं का होतय. तुमच्या कुटुंबातील सदस्य जीवनाचा आनंद घेऊ शकतात. तर मित्रांनो तुमच्या घरातील घड्याळ.

याच कारण असू शकते. तुम्हला पैसा कमावण्याची इच्छा होत नाही. तुमच्या घरातील घड्याळ याच कारण असू शकते. जर घड्याळातील जे लंबक आहे बंद पडलेलं नसावं. ते सतत हालत राहावी याची काळजी घ्यावी. पुढची गोष्ट म्हणजे घड्याळाच्या मागे स्पायडर असतात. मित्रांनो हे कोळी जाळी बनवतात. व यामुळे राहू ग्रह आपल्यावर राज्य करतो. त्यामुळे घड्याळाच्या मागची बाजू वेळोवेळी स्वछ करावी.

अनेक ठिकाणी घड्याळाच्या काचेला तडे गेलेले असतात. आपल्याला वाटेत घड्याळ तर चांगले आहे छोटा तडा गेलाय पण हा तडा तुमच्या जीवनात मोठे अडथळे निर्माण करतो. त्यामुळे अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्ती करून घ्या. तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या घरात वास्तू दोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर आणि त्याच्या जीवनावर होतो. तर मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!