एक चमचा जिरे वापरा या पद्धतीने, वांग काळे डाग, खड्डे, कायमचे निघून जातील..

प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. चेहरा उजळवा असे वाटते . डोळ्या भोवतीची वर्तुळे कमी होऊदेत असे वाटते . चेहऱ्यावर पिंपल्स नसावेत खड्डे नसावेत असे वाटते. चेहरा तेलकट नसावा. हे मिश्रण वापरल्या मुळे ह्या सर्व समस्या संपतील.हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम लागणार आहे अर्धा ग्लास पाणी ह्या पाण्यामध्ये जिरे टाकायचे आहेत.साधारण एक चमचा जिरे त्या पाण्यात टाकायचे आहे. ह्या जिऱ्यातील thaymon नावाचे जे compound असतात ते खुप महत्वाचे असतात. त्याच प्रमाणे.

ते त्वचे साठी अत्यंत उपयुक्त असते. एक चमचा जिरे वाटून थोडेसे बारीक करून घ्यायचे. पावडर न बनवता मोठेमोठे बारीक करून घ्या. दुसरी वस्तू म्हणजे तुळशीची पाने लागणार आहेत. तुळशीची पाने आहेत ती शंभर रोग दूर करतात. रोज जर दोन पाने व मध रोज खात असाल तर कोणताच आजार होत नाही. तुळशीची पाच पाने त्या मिश्रणात टाकायचे आहेत. ह्या मुळे चेहरा चांगला होतो , पिंपल्स निघून जातात , pores मोकळे होतात. त्याच्यातील कार्बन बाहेर निघतो व चेहऱ्याला चकाकी येते. आता हे मिश्रण अर्धे.

होई पर्यंत उकळून घ्यायचे आहे. अर्धे जाल्या नंतर ते गाळुन घ्यायचे आहेत. हे तयार झालेले मिश्रण फेस पॅक म्हणून दिवस भरात कधीही वापरू शकता. हे तुम्ही कापसाने किंवा हाताने लावले तरी चालेल. अर्धा तास चेहऱ्यावर ठेवायचे आणि नंतर कोमट पाण्याने धून टाकायचे. हा उपाय रोज पंधरा दिवस करायचा आहे. ह्यामुळे पिंपल्स कमी होतील, त्वचा उजळेल. नंतर त्या मिश्रणात मध मिक्स करायचा आहे. मध वापरल्याने चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो. मधामध्ये जे घटक आहेत त्याने काळे डाग कमी होतात.

म्हणून एक चमचा मध त्या मिश्रणात टाकायचा आहे. आणि हे मिश्रण वापरायचे आहे आणि ह्याचा कोणताच साइड इफेक्ट होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!