रात्री झोपताना फक्त १ चमचा घ्या ज्यामुळे डोळ्याची ताकत १० पट आणि बीपी ची गोळी फेकून द्याल..

रात्री झोपताना एक चमचा भर चूर्ण आणि सात दिवसांमध्ये बीपी च्या गोळ्या तुम्ही पूर्णपणे फेकून द्याल, त्याचबरोबर 11 दिवसांमध्ये तुमच्या डोळ्यांची दृष्टी ही दहापटीने तुम्हाला वाढलेली दिसेल, त्याचबरोबर 11 दिवसांमध्ये तुमच्या केसांची वाढ सुद्धा तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये झालेली दिसेल, हे साधं चूर्ण रात्री झोपताना घेतल्यामुळे याचे अनेक शरीराला फायदे होतात. विनाकारण भीती वाटणं छातीमध्ये धळधळ होणं, त्याचबरोबर लो बीपी किंवा हाय बीपी या जा समस्या साधारणत चाळीस वर्षाच्या पुढे आपल्याला जाणवतात, त्याचबरोबर चाळीस वर्षाच्या पुढे डोळ्यांच्या समस्या सुद्धा होता.

आपल्याला जाणवतात त्यामध्ये डोळे जळजळ होने,डोळे लाल होणे. डोळ्याची आग होणे, त्याचबरोबर दृष्टी कमी झाल्या सारख वाटण, धुरकट दिसण-या ज्या समस्या आहे, या वयस्करामध्ये किंवा साधारणत किमान चाळीस वर्षाच्या पुढील जास्त प्रमाणामध्ये जाणवतात. तर हा एक साधा उपाय आहे जो आपल्याला सहजरित्या येते, हे दोन्ही चूर्ण आपल्याला सहजरित्या पणे उपलब्ध सुद्धा होतात. हे दोन्ही चूर्ण तुम्ही एकत्र करून तसे सुद्धा खाऊ शकता, गोड लागतो खायला सुद्धा किंवा पाण्यामध्ये मिक्स करून एक ग्लास भर तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या आधी घेऊ शकता, या उपायांमुळे छातीमध्ये कप सुद्धा अजिबात होणार नाही, याचं कारण असं आहे की यासाठी आपल्याला जे2 घटक याच्यामध्ये वापरतोय.

याच्यामध्ये जो पहिला घटक आहे, तो आहे आवळाच चूर्ण एक चमचाभर आवळ्याचे चूर्ण घ्यायचा आहे, आवळा तुम्हाला माहिती हृदयासाठी फलदायी असतो, शक्तिवर्धक असतो वात, कफ आणि पित्त या गोष्टी याच्यामुळे नियंत्रणामध्ये राहतात,केशवर्धक असतो. त्याच बरोबर शक्तिवर्धक असतो, यकृत रक्षण असतो, आणि डोळ्यांची शक्‍ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढवणारा असतो. आवळा हा असा घटक आहे, जो माणसाला दीर्घ आयुष्य प्रदान करतो, आणि दुसरा जो घटक याच्यासाठी ते लागतो, जेष्ठमध चूर्ण हे दोन्ही घटक आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहजरित्या मिळतात.

आवळा पावडर सुद्धा मिळते, आणि जेष्ठमध चूर्ण सुद्धा तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहजरित्या मिळून जाईल, जेष्ठमध सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आयुर्वेदा मधला त्रिदोषनाशक दृष्टीवर्धक आहे, हा घटक दृष्टी वर्ण सुद्धा तुमचा सुधारतो, प्रचंड प्रमाणामध्ये केसवर्धक आहे, हा घटक रक्तशुद्धीकरण आहे. शुक्रवर्धक आहेत, आणि कसलाही कफ या उपायाने नष्ट होतो, या आधी मी या जेष्ठमधाचा वापर तुम्हांला करुन दाखवलेला आहे, अनेक जे रुग्ण होते त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि असे रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत, कफ शरीरामध्ये पूर्णपणे नष्ट करणारा हा घटक आहे, अलर्जी प्रतिबंधक आहे, मेंदू ला पोषक असा घटक जेष्ठमध आहे. आवळा आणि जेष्ठमध या दोन्ही घटकांचा आपलाला वापर करायचा आहे.

याच प्रमाण एक छोटा चमचा आवळा पावडर आणि ऐक छोटा चमचा जेष्ठमध चूर्ण ऐकत्र करून घायच आहे, मिक्स करून सहज सुद्धा खाऊ शकता, ज्येष्ठमध गोड असतो, मधुर असतो खायला, हे गोड लागतो. हे दोन्ही मिश्रण गुळामध्ये मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवू शकता, तुम्ही किंवा जमत नसेल तर जमत नसेल तर एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा ज्येष्ठमध चूर्ण एकत्र करून पाण्यामध्ये मिक्स रात्री झोपताना घ्यायचा आहे. 7 दिवस करून बघा BP ची समस्या पूर्णपणे निघून जाईल, 11 दिवस हा उपाय तुम्ही कंटिन्यू करा, तुमच्या डोळ्यांची दृष्टी तुम्हाला दहा पटीने वाढलेली दिसेल.

याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा, अगदी साधा सोपा आणि सहज उपलब्ध होणारा घटक आहे, आवळा आणि ज्येष्ठमध तुम्ही करून बघायचं, कुठलाही साईइफेक्ट नाही. अगदी लहान मुलांपासून तर वयस्कर पर्यंत सर्वजण हा उपाय करू शकतात. केस वाढीसाठी सुद्धा 11 दिवसाच्या अशा बऱ्याच जणांना समस्या असते, केसांना अजिबात वाढ नसते, हे चूर्ण अकरा दिवस घ्या केसांची तुम्हाला भरपूर वाढ झालेली दिसेल, केस मजबूत आणि लांबसलक वाढतात, सुद्धा येणे तुम्ही करून बघा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!