
वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा.मित्रानो आपण प्रेत्येकजण आपल्या घरामध्ये देवपूजा करत असतो. कारण आपल्याला सर्वाना माहिती आहे कि सकाळची देवपूजा करणे खूप महत्वाची असते कारण आपण सकाळी देवांना पाण्याने धुतो त्यांना पुसून त्यांना गंध हळद कुंकू वाहून नवीन वस्त्र ठेवून सर देवीदेवतांच्या मुर्त्या असतील त्यांना पुजतो. आणि शेवटी दिवा व अगरबत्ती लावतो.
व पूजा पूर्ण करतो ह्याच क्रमाने आपण दररोजची देवपूजा करत असतो. आणि ह्याच देवपूजा करताना हि एक वस्तू जर तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात ठेवली तर तुमचे भाग्य चमकून उठेल तुम्हाला सगळे काही मिळेल. तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. घरामधून वाईट नकारात्मक शक्ती निघून जाईल. देवता प्रसन्न होईल व तूच आयुष्य सुखासमाधानाचे होईल.
फक्त तुम्हाला सकाळी उठून पूजा करताना हि एकाच वस्तू ठेवायची आहे. तर मित्रांनो हि वस्तू म्हणजे तुम्ही एका भांड्यामधे वाटीत किंवा फुलपात्रात पाणी घ्याच आहे. आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही आपल्या घरातील तुळशीची पाने टाकायची आहेत. ते पाणी तुम्ही देव्हाऱ्याजवळ ठेऊन द्याच आहे आणि तुमची दररोजची जे पूजा पाठ व देवपूजा करून घ्याचा आहे. आणि सर्व झाल्यानंतर ते ठेवलेलं पाणी घेऊन ते पाणी पूर्ण घरात त्या तुशीच्या पानांनी संपूर्ण घरभर शिंपडायचे आहे.
आणि ते पाणी शिंपडून झाल्यानंतर राहिलेलं पाणी घरातील सर्व सदस्यांना तीर्थ म्हणून प्याला द्यावे व तरी जर थोडं पाणी वाचत असेल तर ते पाणी आपण तुळशीमध्ये टाकून द्या. व राहिलेले पाने जी असतील ती तुम्ही खाल्ली तरी चालतील कारण तुळशीची पाने हि जणू अमृताप्रमाणेच असतात त्याने खुप आजार होत नाहीत म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी ती पाने खावीत. व शकय नसल्यास ती पाने तिथे तुलशी वृद्वांजवळच ठेवावीत किंवा एकत्र करून.
विसर्जित करून द्यावीत. हा उपाय तुही दररोज करा तुमहाला त्याचे फायदे नक्की दिसतील. तुमहाला तुमच्या जीवनात एक चांगला परिवर्तन जाणवून येईल. आयुष्य बदलेल तर मित्रानो आपला लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट द्वारे कळवा व शेयर करा. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.