केस गळतीवर रामबाण उपाय, एका रात्रीत केस गळती बंद..

नमस्कार, मित्रांनो या लेखामध्ये आपण एक मॅजिक हेअर ऑइल तयार करणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस गळणे ताबडतोब बंद होणार आहे. आणि ज्यांना टक्कल पडला असेल त्यांना ह्या मॅजिक हेरॉईन मुळे त्यांना सुद्धा केस येणार आहेत. तसेच ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत त्यांचे सुद्धा केस काळे होणार आहेत. तुम्ही केस गळती थांबवण्यासाठी आणि पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले असतील. परंतु आज आम्ही उपाय तुम्हाला सांगणार आहे.

क्या सारखा इफेक्टिव उपाय तुम्ही कधी करून पाहिला नसेल. या तेलामुळे तुमचा प्रत्येक पांढरा केस मुळापासून काळा होणार आहे. आणि तुमचे केस गळणे नक्कीच थांबणार आहे. ज्यांच्या केसाची वाढ खुंटलेली आहे त्यांचे केस सुद्धा लांबलचक आणि काळेभोर होणार आहेत. तसेच तुमच्या केसांची मुळे मजबूत होतील. केस तुटणे कायमचे बंद होतील आणि तुमचे केस घनदाट होतील. आणि हे मॅजिक हेअर ऑइल शंभर टक्के नॅचरल आणि शंभर टक्के सुरक्षित आहे.

त्यामुळे या तेलाचा तुमच्या केसांना फक्त आणि फक्त चांगला उपाय होतो. कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तर असे हे मॅजिक होईल कसे बनवायचे ते आपण आता खाली बघूया, हे मॅजिक हेअर ऑइल बनवण्यासाठी आपणाला एक लोखंडाची कडई लागनार आहे. पण जर तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही एखादी स्टीलचे भांडे वापरा. पण लोखंडाची कढई हे ऑइल भरण्यासाठी जास्त इफेक्टिव आहे. कारण तेल बनवत असताना त्यात त्या,ला त्या लोखंडाचा.

अंश त्या तेलामध्ये उतरतो. यासाठी हे तेल बनवण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे मोहरी तेल, तेल आपल्याला 100ml द्यायचे आहे. मोहरीचे तेल हे केसांसाठी अतिशय पोषक असते. मोहरीच्या तेलाचा मध्ये मोठ्या प्रमाणात बिटको रेट इन ,आयर्न ,फेट्टी अॅसिडस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. या तेलामध्ये मोहरीच्या तेलाने केसांना नेहमी मसाज केल्याने केस मजबूत होतात. मोहरीच्या तेलाचा मध्ये विटामिन असल्याने केसांची चांगली वाढ होते.

त्यानंतर आपण दुसरा घटक घेणार आहोत तो म्हणजे कलोंजी, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा कलोंजी म्हणजे काळे तीळ वेल काळे तीळ आणि कलोंजी हे वेगवेगळे आहेत. कलोंजी मध्ये बिटा कोरिटीन, विटामिन a, विटामिन सी, आयर्न, आणि लिंक मोठ्या प्रमाणात असते. मुळे या तेलाने जर डोक्याला मालिश केली तर मानसिक तणाव दूर होऊन डोके शांत होते आणि कलोंजी मुळे केस गळणे पूर्णपणे बंद होते. आणि नवीन केस उगवतात. उपयुक्त अशी कलोंजी दीड.

चमचा घ्यायची आहे. नंतर आपल्याला तिसरा घटक जो याच्यामध्ये लागणार आहे तो म्हणजे मेथीचे दाणे, त्याच्यामुळे केस मुळांपासून काळी होतात आणि केसांची वाढ दुप्पट वेगाने होते. आणि केसांना मजबूत देण्याचे काम हे मेथीचे दाणे करतात. असे हे उपयुक्त मेथीचे दाणे आपल्याला दीड चमचा लागणार आहेत आणि ते दीड चमचा मेथीचे दाणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. आता हे तेलाचे आणि आणि मेथीच्या दाण्याचे मित्रांनो आपल्याला मंद गतीवर उकळवून घ्यायचे आहे.

हे मिश्रण उकळत असताना सारखे हलवत राहायचे आहे. नंतर शेवटचा आपल्याला जो घटक लागणार आहे तो म्हणजे मेहंदी, म्हणजेच हिना आपण हातावर ती लावतो ती यामध्ये आपल्याला सुट्टी घ्यायची आहे. मेहंदी ही खूपच औषधी असते. मेहंदीच्या पानावर मध्ये tanine, ग्लुकोज, मेली टोल आणि म्युसेज यांसारखे महत्त्वपूर्ण घटक असतात. मेहंदी मुळे केसातील कोंडा नाहीसा होतो आणि केस नॅचरली काळे होतात. ही उपयुक्त मेहंदी दीड चमचा आपल्याला या तेला मध्ये टाकायचे आहे.

असे हे चारही घटक आपल्याला व्यवस्थित पणे मिक्स करायचे आहेत. आता हे तेल आणखीन पाच मिनिटे उकळून घ्यायचे आहे. उकळत असताना हे तेल सारखे सारखे हलवत राहायचे आहे. जेणेकरून सर्व पदार्थांचा अंश या तेलामध्ये उतरेल आणि हे तेल गुणकारी बनेल. पाच मिनिटे उघडल्यानंतर हे तेल थोडेसे काळे होईल. हिकडे नंतर खाली उतरवून घेऊन हे तेल व्यवस्थित झाकायचे आहे. आणि हे तेल आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. त्यासाठी हे तेल एक तास.

आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. एक तास ठेवल्यानंतर हे तेल व्यवस्थितपणे थंड होईल. नंतर हे तेल काढण्याचे साह्याने व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे. आता अशाप्रकारे आपले हे मॅजिक हेअर ऑइल तयार झालेले आहे. आता हे तेल खाते च्या बाटलीमध्ये किंवा भरणे मध्ये व्यवस्थित साठवून ठेवायचे आहे. आता हे तेल डोक्याला लावण्याच्या अगोदर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला लागेल तेवढे तेल वाटीमध्ये घेऊन केसांच्या मुळांपर्यंत लावायचे आहे.

तसेच संपूर्ण केसांनाही हलके हलके से याने मसाज करायचा आहे. साधारणपणे पाच मिनिटे तेलाने आपल्या केसांना मसाज करावी. आता हे तेल तुम्ही 23 तारखेचा लावून तसेच राहू द्यायचे आहे. किंवा रात्री झोपताना जर हे केसांना तुम्ही लावले आणि तसेच ठेवले तर त्याचा केसांना खूप फायदा होतो. दुसर्‍या दिवसापासूनच तुमचे केस गळणे कमी होईल आणि याच्या नियमित वापराने केस गळणे पूर्णपणे बंद होईल. ज्या पुरुषांना टक्कल पडलेला आहे त्यांना या तेलाच्या नियमित वापराने.

नविन केस यायला सुरूवात होईल. केसांमधील कोंडा नाहीसा होईल, तुमचे पांढरे झालेले केस कायमस्वरूपी काळे होतील. आणि तुम्हाला नंतर आयुष्य मध्ये कधीही हेअर डाय करण्याची गरज भासणार नाही. या तेलाच्या नियमित वापरणे तुमचे केस मुलायम ,काळे , चमकदार होतील ज्यांचे केस विरळ झालेले आहेत किंवा त्यांच्या केसांची वाढ खुंटलेली हे त्यांचे केस घनदाट होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!